75+ Best Royal Attitude Status In Marathi 2023| रॉयल मराठी स्टेटस 2021

Royal Attitude Status In Marathi: नमस्कार मित्रांनो ,आज आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत Attitude Status In Marathi . Attitude आपली व्यक्तिमत्त्व किंवा स्वभाव व्यक्त करतो,  आपण जे आहात त्याप्रमाणे आपण आहात असे रहा असे आम्ही म्हणतो.आपल्या साठी रॉयल ऐटिटूड मराठी स्टेटस चा सर्वोत्कृष्ट संग्रह दिलेला आहे . आम्हाला अशा आहे तुम्हाला हे स्टेटस  नक्की आवडतील . जर तुम्हाला हे  स्टेटस आवडले असतील तर आपल्या मित्रां सोबत शेयर करा . 

Royal Attitude Status In Marathi

अनुभव सांगतो 😎 शांतता चांगली कारण 🤨
शब्दाने🤫 लोक नाराज होतात😅💯💯 … ।।
Royal Attitude Status In Marathi

 

इमानदारी 🤪 गेली तेल लावत😣
आता जसे🔥🤝 तुम्ही तसे आम्ही😃 … ।।
 
Self Respect’ 🙏 पेक्षा मोठं काहीच नाही..
प्रेम ♥️ सुद्धा नाही … ।।

Attitude Status In Marathi

एक दिवस माझी 😣हकीकत
तुमच्या 🤔स्वप्नांपेक्षा जास्त💯 चांगली असेल 🔥🔥 … ।।
Attitude Status In Marathi

 

चांगलं वागा 😎 लोकं वाईटचबोलतील..🤪 म्हणून
 जसंच्या तसं वागा 😎बरोबर लायकित राहतील🤩🤩 … ।।
 
गैरसमज 😣वाढत गेले की 🤨 लोकांना ते पण
 ऐकू येतं……जे आपण 😌कधी बोललोच नाही😅😅 … ।।

Attitude Quotes In Marathi

सगळे पर्याय संपतात 🤔 तेव्हा लोक 
आमचा शोध सुरू 😎 करतात … ।।👍💯
Attitude Quotes In Marathi

 

वेळेच्या वेगासोबत मी नाही बदलणार
जेव्हा भेटणार तेव्हा जुन्या अंदाजातच भेटणार 
 
कोणी प्रेमाने फुंकर घातली 
तर विझून जाईन
कारण द्वेषाची वादळ तर 
मला फुंकता फुंकता 
स्वतःचं गायब झाली आहेत

Attitude Quotes Marathi

घाबरत तर मी कोणाच्या बापालाही नाही
पण रिस्पेक्ट नावाची गोष्टमध्ये येते ना भावा
Attitude Quotes Marathi

 

घायाळ करण्यासाठी लोकं हत्यारं वापरतात
माझी तर एक स्माईलच पुरेशी आहे
 
लोकं आपल्याबद्दल काय विचार करतात
याचा विचार पण आपणच केला तर 
लोकं काय विचार करतील मग

 

हे पण वाचा  👉 जीवनावर मराठी स्टेटस

Marathi Status On Life Attitude

फक्त कपडेच नाहीतर विचारसुद्धा ब्रँडेड असायला हवे
Royal Status In Marathi

 

वाईट आहे तेच चांगल आहे, 
कारण जेव्हा चांगला होतो 
तेव्हा कोणी पुरस्कार दिले होते
 
कोणतीही गोष्ट सहज मिळू नये कारण 
सहज मिळणाऱ्या गोष्टींची माणसाला किंमत नसते.

Attitude Caption In Marathi

लोकांच्या बोलण्याचा जास्त विचार न करता 
स्वतःच्या प्लॅननुसार जो काम करतो तोच आयुष्यात पुढे यशस्वी होतो.
 
पृथ्वी गोल आहे आज तुझा 
उद्या माझा विषय खोल असेल.
 
स्वप्नांचा पाठलाग करा कारण 
स्वप्ने सत्यात उतरतात.

Royal Status In Marathi

आपण पैश्यांकडे धावण्यापेक्षा आपल्याकडे 
पैसा आकर्षित झाला पाहिजे असं काम करा.
Royal Status In Marathi

 

Degree नसल्याचा एक फायदा आहे 
माणूस काहीही करू शकतो.
 
जे Easy आहे ते 
नाही जे Right आहे ते करायचं.
 
यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट नसतो.

हे पण वाचा  👉 मराठी लव स्टेटस

Marathi Caption For Instagram

वयाच्या 35 व्या वर्षी रिटायर होण्याचं स्वप्न बघा.
 
रडत बसण्यापेक्षा लढत राहण्याला आम्ही महत्त्व देतो.
 
आज 24 तास मेहनत करा म्हणजे 
भविष्यात 9 ते 5 राबायची वेळ येणार नाही.
 
Challenge करायचंच असेल तर स्वतःला करा कारण 
तुमच्यापेक्षा मोठा महत्त्वकांक्षी दुसरा कोणी नाही. 

Attitude Marathi Quotes

प्रेम करायचं असेल तर आईवडिलांवर 
करा कधीच ब्रेकअप होणार नाही.
 
तुम्ही खूप मोठे व्हा आज Nike वापरा उद्या Adidas 
वापरा पण बाप आणि त्याचे कष्ट कधीच विसरू नका.
 
अदा माझी आहे फुल कातील 
आणि attitude मध्ये डिग्री हासील
 
गप्प राहणं एक नशा आहे 
आणि आजकाल मी त्या नशेत आहे
रॉयल मराठी स्टेटस

रॉयल मराठी स्टेटस

डोकं असणं गरजेचं आहे 
काश…ते सगळ्यांकडे असतं
 
मी प्रसिद्ध काय झाले 
दुनियेची जणू पंचाईत झाली
 
रोज रोज खोटं बोलण्याचा दिखावा
माझ्याच्याने नाही होत बाबा
 
माझी स्टाईल कॉपी करणाऱ्यांनो
आयुष्याचा परीक्षेत कॉपी करणारे
फेल ठरत असतात. 
 
कधी मऊ, कधी खत्रूड 
असाच आहे माझा किलर Attitude 

मराठी स्टेटस attitude

नशिबवान आहे ते लोक 
ज्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 
आपला नंबर आहे…कळलं का
 
तुझ्या अॅटीट्यूडवर लोक असतील जळत
माझ्या अॅटीट्यूडवर तर लोकं मरतात
 
जिवंतपणी स्वर्गाचा अनुभव घ्यायचा असेल 
तर त्यासाठी जन्म महाराष्ट्रात घ्यावा लागतो.
 
लोकं आपल्यामुळे नाही. 
आपल्यासाठी रडायला पाहिजे. 

रॉयल मराठी स्टेटस text

कधी रागावतो पण त्यापेक्षा जास्त जीव लावतो तो भाऊ असतो.
 
दुसऱ्याने नाही स्वतःने बनवलेल्या नियमांनुसार वागायचं.
 
अरे पावसा आजच सगळं पडून घेतोस काय? 
उद्यासाठी थोडंतरी शिल्लक ठेव.
 
तुमची चूक असू दे वा नसू दे 
विषय तुमच्या मोबाईलवरच येतो.
 
आयुष्य तर सगळेच जगतात 
आपल्याला राजेशाही आयुष्य पाहिजे.

जिद्द स्टेटस मराठी

तुम्ही विचार करू शकता तर करूनही दाखवू शकता.
 
क्षेत्र कोणतंही असूदे तिथे बाप बनून जगायचं.
 
ध्येयप्राप्तीसाठी जिद्दीला पेटलं पाहिजे.
 
आपण मराठी लोकं शो ऑफ नाही 
करत आपण तर शायनिंग मारतो.
 
दोन पैसे कमी कमवा पण जीवाला 
जीव देणारी माणसे जास्त कमवा.
 
एक सुरूवात..रोज स्वतःला शोधत 
राहण्याची….रोज नवीन काहीतरी शिकण्याची

life attitude status marathi

Respect वयानुसार 😇 नाही तर
वागण्यानुसार 😣 देतो आपण…. ।।
 
एकदा मनातून ♥️ उतरलेली व्यक्ती🤔
स्वतःच्या थोबाडीत🤨 मारून घेतली तरी🤩
आम्हाला काही😅 फरक पडत नाही…💯💯🔥🔥
 
लोकांनी मला 🤔विचारलं ??
तू खूप 😅बद्दललास रे😣
मी सहज उत्तर 🤩🤩दिले ,
लोकांच्या 😀 आवडीनुसार जगणं सोडलं आहे😜
 
कोणी सोडून गेलं 😣 आम्हाला फरक पडत
नाही ओ 🤨 शेठ,
कालपण रुबाबात 😀होतो आणि आजपण😎😎💯 … ।।
 
पाण्यासारखा 🌊 स्वभाव आहे आपला ,
गरम सोबत 🔥 गरम थंड सोबत थंड 💯💯💯 … ।।
 
आयुष्यात चार 💰पैसे कमी कमवा पण,
जीवाला ♥️ जीव लावणारी 😎 माणसे जास्त कमवा … ।। 🔥🔥
 
पोरीच्या प्रेमात♥️ हजार वेळा झुकण्यापेक्षा 😎अभिमानाने GYM करा आयुष्यात कोणासमोर
झुकायची 🙏 वेळ येणार नाही … ।। 🔥🔥🔥

मराठी स्टेटस दादागिरी

खोटेपणा 😌 आणि मोठेपणा 😇 दाखवून,
कधी कोणाची मनं ♥️ नाही जिंकली 😌
जे काही ♥️ आहे ते रिअल आहे 🤩🤩 … ।।
 
बाहेरच्या लोकांचं 🙏 सोडून द्या इथे 
आपलेच😎 लोक 🔥 आपल्यावर जळतात … ।।
 
गुलामीची एवढी 😇 पण सवय लावून 😌 
घेऊ नका कि स्वतःची ताकद🙏 विसराल … ।।
 
जे उंच उडायची ✈️ स्वप्न बघतात ना, 
ते खाली पडायला 💧 घाबरत नाय … ।। 💯💯💯
 
बापाने जन्म गर्दीत 😎 राहायला नाही तर 
गर्दी जमवायला दिलाय🤩🤩 … ।। 💥💥💥

रुबाब स्टेटस मराठी

आयुष्यात एकदा 😇 तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय 😌
चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही 💯💯💯 … ।।
 
आयुष्यात बाप 😎 होऊन जगायचं,
 लोक तर मेलेल्याना 🤩 पण नाव ठेवतात 💥💥💥 … ।।
 
लोकांच कस हे 🤨 ज्याची हवा त्याला 🤩 मुजरा… 
अन आपल कस हे 😌 ज्याची हवा त्याला तुडवा 😇 … ।।
 
उपाशी पोट ☹️ आणि रिकामा खिसा 😌
माणसाला सर्व काही शिकवून 😎 जातो … ।। 💥💥💥
 
नेहमी लक्षात 😇 ठेवा,तुमचे यशस्वी🤩 होण्याचे संकल्प
कोणत्याही 💥इतर संकलनपेक्षा महत्वाचे आहेत💯💯💯 … ।।

रुबाब स्टेटस मराठी

काय उपयोग 😌 वाईट वाटून सगळीच प्रेम ♥️नाही फळत,
दु:ख 😟आपल्या मनातलं कोणालाच 🤫नाही कळत..🔥🔥🔥 … ।।
 
कधीकधी अपमान 😣 सहन केल्याने कमीपणा 👍येत नाही
उलट आपले🙏 सामर्थ्य वाढते … ।। 🔥🔥🔥
 
उन्हाळा अनुभवल्या 🔥 शिवाय हिवाळ्याची मजा कळत नाही🤩🤩,
तसेच 😟 गरिबी अनुभवल्या शिवाय श्रीमंती 💰💰 कशी कळणार💯💯💯 … ।।
 
आम्ही त्याच 🤩व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी👍 पात्र आहेत…. 
कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला 😇आम्ही काही जोकर नाही…💥💥💥
 
असे किती दिवस 🤫 लपून स्टेटस आणि प्रोफाइल फोटो 😎बघणार आहेस…
भिडू दे ना डोळ्याला ♥️♥️ला डोळा…👍👍
 
अजुन तर फक्त 🤩नाव सांगितलंय भावा , 
ओळख सांगितली 😎तर राडा होईल..💯💥💥 ।।
 
हे ईश्वरा 🙏 सर्वांचं भलं कर….. 
पण सुरुवात 👍 माझ्यापासुन कर … ।। 💯💯
 
ज्यादिवशी आपला 💯”इक्का” चालेल
त्या दिवशी “बादशाह” 💥तर काय त्याचा #BAAP😎 पण आपला गुलाम🙏 असेल …।। 🔥🔥
 
बाकी मुलांच्या नावावर😎 ” LOVE_LETTRS” लिहिले जातात♥️ ,
पण आमच्या नावावर 👮” FIR” लिहिले जातात …।।🔥🔥🔥
 
स्वप्न कधीही🤩🤩 मोठे बघा, 
कारण विचार तर लोकांचे😅😅 छोटेच आहेत …।।💥💥💥
 
आई बोलते 😇 बाळा आता बॉडी बनव पण आता तिला कस 😎सांगू की ,
तिची 🤩 सुन तीच्या बाळाच्या ह्याच लुक 🔥 वर फिदा आहे …♥️♥️
 
कोन #बोलतो कि 🤫मी Status चोरतो,🤨
चोरीचा माल 😅खुलेआम वापरायला पन #दम लागतो.. 🔥🔥🔥
 
आज कालच्या 🤨 पोरी पण Samsung च्या मोबाइल सारख्या 🤩झाल्या आहेत 
#गोष्टी-गोष्टी वर 😅 हंग होतात… ।। 💥💥💥
 
ति मला म्हणाली 🤫कि , तु #माज्या भावा 💥पासून लाम्ब रहा तो 😎खुप खतरनाक आहे💥💥
तिला काय माहिती कि तिचाच🤨 भाउ आपल्याला विचारतो कि🔥 तुला #Facebook 
वर तुला येवढे #Likes 💥💥कसकाय येतात💯💯 … ।।
 
अपना तो #एक 🤩 ही #उसूल,
जो #उड्यामारतोय 🤨त्याला नाय #उचलायचं ,😣
ज्याचा #जीवावरउड्या😟 #मारतोय,
त्यालाच #उचलायचं😎 शेवटी हिच आपली ओळख🔥🔥 … ।।
 
नसीब आणि सकाळची 😇 
झोप कधीच वेळेवर ⏳ नाही खुलत … ।।
 
नाते आजकाल 🤩 खोट बोलून नाही ,
तर खरं बोलून 😟तुटतात … ।। 💯💯💯
 
Give Respect 🙏 & Take Respect 😇बाकी 
King_Queen_Royal😎 ते सगळं तुमच्या घरी🤫🤨 … ।।
75+ Best Royal Attitude Status In Marathi 2021| रॉयल मराठी स्टेटस 2021

 

जिंदगी अगर 😇 एक जंग ☠☠☠ है
,तो आपना ऐटिट्यूड 😎😎भी दबंग है…..💥💥 … ।।
 
बदला” तर 🤨ते घेतात ज्यांचं “मन छोटं” असत,😟
आम्हीतर त्याला🙏 माफ करून त्याला “मनातून काढून 😅टाकतो” … ।।
 
सांगितलं होतं ना 🤨 एन्ट्री जरीही लेट होईल पण सगळ्यात 😟 ग्रेट होईल… ।।
जीवन जगतो 😎 शान मध्ये , त्यामुळे दुष्मन जाळतो😇 आमच्या नाम मुले💯💯 .. ।।
 
माझा वेळ ⏳ बदलेल “राहणीमान” नाही ♥️ ,
तुझं नशीब बदलेल 😅 पण “लायकी” नाही 🔥🔥🔥 … ।।
 
GF बरोबरचे 🤩 फोटो तर आम्ही पण टाकले असते😎 
पण आम्ही लग्नांनंतरच #वहिनी😇 दाखवतो … ।।
 
माझा “Status” तुझ्या 🤩 “Mobile” 
मध्ये दिसेल एवढी तुझी😟 ” लायकी” नाही … ।। 🔥🔥🔥
75+ Best Royal Attitude Status In Marathi 2021| रॉयल मराठी स्टेटस 2021

 

विरोधक भेटला 😎 तर अडचन नाही पण.. 
🤩खेटलाच तर रेटलाच 😇 म्हणून समजा…🔥🔥
 
परिस्थिती गरीब 😟 असली तरी चालेल ,
पण विचार 😎 भिकारी नसावेत… ।।
 
आपला एक रुल 😇 आहे,
जिथे आपण🤫 चुकत नाही,
तिथे 🤩आपण झुकत नाही😎😎😎 … ।।
 
नक्कीच 😇मला नावं ठेवा ,
पण आधी स्वतःची 🤩वागणूक सुधारा…🔥🔥
रॉयल मराठी स्टेटस

 

तुमची चूक असू दे वा नसू दे 
विषय तुमच्या मोबाईलवरच येतो.
 
आयुष्य तर सगळेच जगतात 
आपल्याला राजेशाही आयुष्य पाहिजे.
 
तुम्ही विचार करू शकता तर करूनही दाखवू शकता.
 
क्षेत्र कोणतंही असूदे तिथे बाप बनून जगायचं.
 
ध्येयप्राप्तीसाठी जिद्दीला पेटलं पाहिजे.
 
आपण मराठी लोकं शो ऑफ नाही 
करत आपण तर शायनिंग मारतो.
 
दोन पैसे कमी कमवा पण जीवाला 
जीव देणारी माणसे जास्त कमवा.
 
एक सुरूवात..रोज स्वतःला शोधत 
राहण्याची….रोज नवीन काहीतरी शिकण्याची
 
कोणाचे तळवे चाटून मोठे होण्यापेक्षा 
स्वतःच्या पायावर उभे राहा अभिमान वाटेल.
 
मी सदैव खूष राहतो, अगदी सहजपणे पुढे जातो, 
सदैव उत्साही असतो हीच माझी Personality आहे. 
 
नेहमी आपल्या खऱ्या स्वभावाप्रमाणे वागा, व्यक्त व्हा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. 
कोणत्याही दुसऱ्या यशस्वी व्यक्तीला पाहून त्याची नक्कल करू नका. 
 
एकवेळ डोकं खाणारे चालतील पण 
भाव खाणाऱ्यांनी आयुष्यातून लांबच राहा. 
 
एकदिवस असा येईल Head 
आणि Tail दोन्ही माझेच असतील. 
 
आम्ही प्रीतीसाठी नाही Beard साठी वेडे आहोत.
 
आयुष्याचा पार कबीर सिंग झालाय राव.
 
मी सिंगल माझे मित्र पण सिंगल.
 
आज तुम्हाला सोडून जाणारे 
उद्या तुम्हाला भेटण्यासाठी तरसतील.
 
Single असो किंवा Engage 
आम्ही कायम Beard मध्येच दिसणार.
 
एकवेळ सिंगल राहू पण वन साईडेड नको.
 
तुम्ही दोष देत राहा आम्ही प्रयत्न करत राहू.
 
कोणतीही गोष्ट करायला फक्त दम पाहिजे.
 
आज Employee असला तरी Boss असल्यासारखा  
Attitude ठेवा, उद्या हाच Attitude तुम्हाला 
Universal Bossबनवण्यास मदत करेल.
 
तुमचं कौतुक ऐकायला आम्ही जन्म नाही घेतला.
 
जिथं पोराचं काही चाललं नाही तिथं नातवाचं काय चालणार.
 
आपला पगार नाही turnover असणार.
 
Beard Bike Friends मुलं या तीन गोष्टींचे शौकीन असतात.
 
मैत्री अशी असावी लोकांनी एकट्याला 
पाहिल्यानंतर म्हटलं पाहिजे की, दुसरा हरामखोर कुठंय.
 
मित्रांवर पैसे खर्च केल्यावर पुण्य मिळतं.
 
एखाद्याला तेवढाच importance द्या जेवढी त्याची लायकी असते.
 
मुलगा होणं सोपं नाही अर्धी स्वप्नं दुसऱ्याचीच पूर्ण करावी लागतात.
 
सोबत कोणी असो वा नसो रूबाब तोच राहणार.
 
प्रत्येकाची मैत्री वेगळी असते. 
कारण प्रत्येकाची Personality वेगळी असते. 
 
एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व तसंच 
असतं जसं एखाद्या फुलाचा सुगंध असतो. 
 
वाईट व्यक्तिमत्त्व सुंदर चेहऱ्याला नष्ट करतं.
 
कौतुकापासून वाचा, हे तुमच्या 
व्यक्तीमत्त्वातील चांगल्या गोष्टी गायब करू लागते. 
 
Personality जेवढी छान असते, 
तेवढेच विरोधाचे पूल उंच असतात. 
 
अशी व्यक्ती बना, जशा व्यक्तींना तुम्हाला भेटायचं आहे. 
 
एक चांगली Personality चांगल्या 
दिसणाऱ्या चेहऱ्यापेक्षा चांगली असते. 
 
माझ्या चुका काढण्याआधी
स्वतःच्या सर्व चुका सुधारता 
येतील का ते बघ 
 
पर्सनॅलिटी माझी कॉमन नाही
मी त्यांच्यासाठी आहे 
ज्यांना माझी कदर आहे
कळलं का?
 
माझा स्टेटस तुझ्या मोबाईलवर दिसावा
एवढा तुझा स्टेटस नाही भावा
 
प्रत्येक संकटाला आपलं मानून घेतो
कारण आयुष्य कसंही असलं तरी
माझंच आहे ना शेवटी
 
माझा मित्र असो वा माझं प्रेम
मजा-मस्करी माफ आहे 
पण खोटं आणि धोका नाही
 
जरूरी नाही माझी सेल्फी 
सर्वांना आवडेलच 
पण कोणाच्या डोळ्यात खुपण्यात 
वेगळीच मजा आहे
 
आज ही माझ्या टॅलेंटवर माझा विश्वास आहे
ज्या मैफिलीत पाऊल ठेवेन तिथे माझीच चर्चा आहे
 
आत्ता काचेसारखा बोचतोय 
उद्या आरसा झाल्यावर 
सगळी दुनियाच दाखवेन 
 
एवढा श्रीमंत नाही की, सर्व खरेदी करेन
पण एवढा गरीबही नाही की, स्वतःला विकेन
 
किनारा मिळाला तर ठीक आहे 
पण दुसऱ्यांना बुडवून पोहायचं नाही
 
उत्तर तर मला पण देता येतं
पण तुझी तेवढी लायकी नाही
 
चर्चेत राहायची मला आवड नाही
पण माझी प्रत्येक बाबतीत चर्चा होते 
त्याला मी तरी काय करणार  
 
प्रत्येकाचं टॅलेंट वेगळं असतं मित्रा
कोणाच लपलेलं असतं तर 
कोणाचं पेपरात झळकतं
समजलं ना

You may also like

Leave a Reply