Attitude Status in Marathi For Girl – 900+ मराठी मुलगी स्टेटस – Attitude Quotes in Marathi Girl

Attitude Status in Marathi For Girl – मराठी मुलगी स्टेटस – Attitude Quotes in Marathi Girl : तुम्ही Facebook Status किंवा Instagram Caption वर शेअर करण्यासाठी मुलींसाठी मराठी स्टेटस Positive Attitude Status in Marathi For Girl शोधत असाल, तर तुम्ही योग्य Post वर आहात. जर तुम्ही मुलगी असाल किंवा Attitude Quotes in Marathi Girl शोधत असाल जेणेकरून तुम्ही तुमचा Killer Attitude इतरांना दाखवू शकाल, तर आम्ही तुमच्यासाठी मराठी स्टेटस, Cute Girl Status in Marathi आणि instagram attitude status marathi girl आणले आहेत, जे तुम्ही Social Media वर Share करू शकता.

फक्त मुलांनीच नेहमी मजा केली पाहिजे आणि त्यांचा Attitude दाखवला पाहिजे असे नाही, मुलीही कोणापेक्षा कमी नसतात. म्हणूनच आपल्या मराठी मुलींचे काम सोपे करण्यासाठी आम्ही काही Girl Attitude Status आणले आहे, जे की तुमचा Killer Attitude जगाला दाखवण्याचा उत्तम मार्ग आहे. हे असे मराठी स्टेटस कलेक्शन आहे जे तुमच्या Status आणि Feel सोबत जुळेल. ते वाचून किंवा शेअर करून तुम्हाला Positive वाटेल. Moreover, if you share any of your photos on FaceBook or Instagram, then if you use these Attitude Status in Marathi For Girl as a caption, then it will be sweet on gold.


Attitude Status in Marathi For Girl


आम्ही भारतीय लवकर कुणावर

विश्वास नाही ठेवत

रुसलेल्या व्यक्तीला पण विचारतो

राग आलाय का तुला

मुलांनो नेहमी हसी तो फसी असं

नसतं कधी कधी मुली तुमच्या

थोबाडाला बघून पण हसतात

 Attitude Quotes in Marathi Girl

Attitude Quotes in Marathi Girl

खरच खूप सुंदर असतात

त्या पोरी ज्या आपल्या सुंदर

चेहऱ्यावर पण घमंड नाही करत

ATTITUDE तर खुप आहे पण

गरज नसतांना दाखवत नाही

आणि जेव्हा गरज असते तेव्हा

संधी हातातुन गमवत नाही

मान्य करते मी हट्टी आहे

चिडकी आहे MOODY आहे

BUT AT LIST

चुकीची तर नाहींना

लोकांजवळ BEST FRIEND

किंवा GF/BF असतात पण

माझ्याजवळ

तर सगळे नमुने च भरलेत

सासु तर प्रेम करणारी

पाहिजे, टोमणे तर आई पण देते

रडत नाही बसायचं नेहमी हसत

राहायचंआयुष्य खूप सुंदर आहे

फक्त आपल्या आणि आपण

कुणाच्या प्रेमात नाही पडायच

 Attitude Quotes in Marathi Girl

Attitude Status in Marathi For Girl

आज मी अमेरिकेत

जाणार फक्त एकदा

चांगली झोप लागू द्या

माझ्या सगळ्यां मैत्रीनीं च्या

रक्तामध्ये CID मिक्स आहे

STATUS टाकला रे टाकला की

येतात लगेंच कुछ तो गडबड है

TAG THAT FRIEND

जेव्हा पण तुम्ही SAD असलात

तेव्हा FIRST CALL करून

विचारतो काय झालं सांग असं

चंद्राला चंदन देवाला वंदन

भाऊ बहिणीचं प्रेम म्हणजे

रक्षाबंधन

काही मुलं एवढं खरं प्रेम करतात

कि त्याचा विषय हा BLOCK

होऊन संपतो

खुप वाईट वाटतं

आपण एखाद्याला एवढा जीव लावतो

पण त्याच्या मनात आपल्या FEEING’S ची

किंमत शून्य असते

 Attitude Quotes in Marathi Girl

Attitude Status in Marathi For Girl

मी त्यांचीच RESPECT करते

जे पाठीमागे माझी RESPECT

करतात

कोणाविषयी वाईट बोलल्याने

तुमचं CHARACTER माहिती पडत

ना कि त्या व्यक्तीच

माझ्या आईच्या मते घरात

कुठल्या पण अडचणी चा

एकंच उपाय

हिचा PHONE घेऊन घ्या


Read More : Attitude Status For Girl In Hindi For Instagram

 

 खुप राग येतो जेव्हा कोणी

माझंच HOTSPOT USE करून

त्याच्या SPEED बद्दल COMPLAINT करतो

CHUTIY आणि A या अक्षराने

सुरुवात होणाऱ्या नावाचे लोक 

खूप हुशार असतात म्हणे

त्यांना पण नागपंचमीच्या शुभेच्छा

ज्यांनी जवळ राहून डसण्यात

सापाला पण माग पाडलंय

 Attitude Status in Marathi For Girl 

Attitude Status in Marathi For Girl

कुणी बघावं म्हणून रुबाब

करत नाही तर आमचा रुबाब च

असा आहे कि जळनाऱ्यांची

जळल्याशिवाय राहतं नाही

मला फरक नाही पडतं हे जग

काय म्हणते मी चांगली

मुलगी आहे असं मला माझी

आई म्हणते

मुलगी म्हणजे खेळणं नसतं 

बापाच्या कष्टाच्या घामाने

जपलेली एक संपत्ती असते

जर लग्नानंतर पण भांडी च

घासायची आहेत तर लग्न

करायचंच कशाला ते तर आई

तसे पण घासा लावती

बापाच्या इच्छेसाठी

आपली दहा स्वप्न मोडते

ती खरी मुलगी असते

 Attitude Status in Marathi For Girl 

Attitude Status in Marathi For Girl

Marathi Attitude Status For Girl

मुलींच्या जागी लग्न करून मुलांना

मुलांना सासरी

पाठवून बघा

मी लिहुन देते एक महिना पण नाही

टिकणार सासरी हे

चहा मध्ये साखर किती घेणार

हे चोचले फक्त MOVIES मध्ये होतात

आमच्याकडे तर जशी मिळेंल तशी

घटकावी लागत असते

I’M THE ONLY ONE

जिला स्वतःचे च पैसे कोण्या

दुसर्याकडुन परत

माघायला लाज वाटते


 Attitude Quotes in Marathi Girl


दोघी BESTIE ची

खुप मनापासून इच्छा असते

एकाचं घरी सख्या जावा बनून

सासरघरी राज करण्याची

 

कोणीतरी माझ्या होणाऱ्या

सासु ला सांगून द्या कि

त्याची सून त्यांच्या मुलाचा

WAIT करती ये

प्रेम असो वा मैत्री जर हृदयापासुन

केली तर त्याच्याशिवाय

आपण एक मिनिट पण राहु शकत नाही

 Attitude Status in Marathi For Girl 

Marathi Attitude Status For Girl

आमची ENTRY आमच्या

येण्यावरून नव्हें तर पाठीमागे

भुंकनाऱ्या कुत्र्यांच्या भुकंन्या वरून समजते

DEAR FUTURE HUBBY

जर कोण्या झिपरीकडं

बघायची हिम्मत केली ना

तर मोजुन मोजुन बदले घेईल

काही मुली खुप शरारती असतात

पण दाखवतात असं कि

त्या खूप शांत आणि सज्जन आहेत

आई जेव्हा सासरं च टोमणे

देते तेव्हा नेमकं कळतं नाही

हसायचं कि लाजायचं

माझी आई नेहमी सांगते कुणाची

Hi चांगली नसते म्हणुन मी

इनबॉक्स ला कुणाचं hi घेत नाही

भिती तर मी त्याचं दिवशी सोडली होती

ज्या दिवशी पापा म्हणाले होते कुणाशी

भांडायचं नाहीआणि कुणी जास्त

बोलंले तर सोडायचं नाही

बाकी मी बघुन घेईल

 Attitude Status in Marathi For Girl 

Marathi Attitude Status For Girl

सिंगल मुलीला राग तेव्हांच येतो जेव्हा

लोकं तिला तिच्या बॉयफ्रेंड बद्दल विचारतात

जे आपण देतो ते परत मिळवायची

इच्छा कधीच ठेऊनका

कारण प्रत्येकाच हृदय

आपल्यासारखं नसतं

SELF EXPERIENCE

आयुष्यात कधी गोल चपाती

आणि चांगला चहा नका बनवू

नाहीतर रोज बनवावं लागेल

काही लोकांच ONLINE डोकं

चालवून चालवून खोकं व्हायची

वेळ आली ये तरी त्याच्या

हरकती मध्ये सुधार येत नाही ये

आपल्या आपल्या TEST ची गोष्ट

असते त्याला SWEET खुप

आवडायचं आणि काय ये ना मी थोडी

तिखट आहे

आयुष्य खुप BORING झालंय

यारं कोणी KIDNAP च करून घ्या

 Attitude Status in Marathi For Girl 

Marathi Attitude Status For Girl

गाणे ऐकून झोपी जाणे आणि

टोमणे ऐकून जागी होणे बस

एवढंच आयुष्य उरलंय आता

काय सांगु आयुष्यात खुप दुःख

आणि त्रास आहे दिवसा

झोपी जात असते तर रात्रीला झोप

येत नाही

दिल तो हम किसी का भी

चुरा सकते है पण

ते चोरी वगैरे करणं

आपल्याला जमतं नाही

कोणी प्रेम पुजारी तर कोणी

देवाचे भक्त पण आपण

थोडा हटके आईबाबाचे रक्त

फक्त आणि फक्त शिवभक्त

एक दिल है एक जाण

दोघ ही घरातली कामे करून

करून परेशान आहेत

Marathi Attitude Status For Girl

Girl Attitude Status Marathi

Attitude च पॅकेज आहे

आपल्याकडे समोरच्याच्या

लायकीप्रमाणे वागतोजास्त फड फड

केलात तर special offer देण्यात येईल

Sometimes better to Be Alone

Specially तेव्हा

जेव्हा आपल्याकडे आपले fev

chocolate किंवा cheeps असतील

खरीं बेज्जती तर तेव्हा होते जेव्हा

आपण PHONE मध्ये कोणाला

काही दाखवत असतो आणि

मध्येच PHONE HANG होतो


 Attitude Quotes in Marathi Girl


जर SAD SONGS ऐकून पण

तुम्हाला SADNESS FEEL होत

नसेल तर समजून जा तुम्ही पुन्हा

प्रेम करायला तयार झाले आहात

तुम्हाला काय माहिती माझं दुख

घरातले सकाळी लवकर जाग यावा

म्हणून पंखा बंद करून देतात

ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर नियमित हास्य

असते ना त्याचा अर्थ हा नाही कि त्याचे

जीवन PERFECT सुरु ये बहुतेकदा

त्या SMILE माघे लढण्याची क्षमता आणि

खुप साऱ्या अपेक्षा लपलेल्या असतात

 Attitude Status in Marathi For Girl 

Girl Attitude Status Marathi

हे तर बरं झालं कि आमच्या SCHOOL

TIME मध्ये MOBILE नव्हता नाही तर

इकडे TEACHER’S ने मारलं असत

आणि तिकडे FRIEND’S नी VIDEO

काढुन VIREL केला असता

ना सुंदर मुलांसाठी

ना ATTITUDE मुलांसाठी

काळीज धडधडतं फक्त

आईबाबा आणि शिवबासाठी

लोक म्हणतातदिल की सुनो

आता सांगा या धक धक धक

चा काय अर्थ होतो बरं

जेव्हा आपण HAPPY असतो तेव्हा एखादं SONG

ENJOY म्हणुन ऐकत असतो

BUT जेव्हा आपण SAD असतो तेव्हा

ते SONG ONLY SONG म्हणुन न ऐकता त्याचे LYRICS

अक्षरशः आपण FEEL करत असतो

जी मुलगी ला तुमच्या वाईट सवयी माहिती

असून सुद्धा तुमच्यासोबत असते ना तर

विश्वास ठेवा तिच्यापेक्षा जास्ती प्रेम

तुम्हाला कोणीच करू शकतं नाही

जी मुलगी तुमच्या वाईट सवयी माहिती

असून सुद्धा तुमच्यासोबत असते ना तर

विश्वास ठेवा तिच्या पेक्षाजास्ती प्रेम

तुम्हाला कोणीच करू शकतं नाही

 Attitude Status in Marathi For Girl 

Girl Attitude Status Marathi

फरक नाही पडतं लोक मला काय

बोलतात मी नालायक आहे

असं माझी मम्मी बोलते

FRIEND’S ना PROBLEM SHEAR

करत चला कारण नमुने इतके

भारी भारी SOLUTION’S देतात कि

माणूस PROBLEM च विसरून जातो

भित तर मी कुणाच्या बापाला

नाहीपण त्याच्या बापाला

भ्यावं लागतं शेवटी होणारे सासरे आहेत

प्रेम तुमच्या मैत्रिणीला होईल

आणि दिमाख खराब तुमचा होईल

BLOCK करायला नाही

IGNORE करायला शिका

नाहीतर तुमची प्रगती

कशे बघतील लोकं

सरळ गोष्टीचं उलटं उत्तर देऊन

आईच्या पारा HIGH करण्यात

पण एक TALENT आहे

जे माझ्यात कुटून कुटून भरलेलं आहे

 Attitude Status in Marathi For Girl 

Girl Attitude Status Marathi

दुनिया चंद्रावर पोहचली आणि एक

माझ्या आईचा जावाई आहे

जो अजुन त्याच्या सासरवाडित नाही

पोहचला आळशी कुठंला

आगीत तेलं ओतायंची सवय नाही

आपली पण माणसं हक्काची

असतील तरजाळं आणि धूर

सोबत काढायची तयारी ये आपली

माझ्या MUMMY च्या हिशोबाने जर

मला सर्दी पण झालीतरी त्यात

चुकी माझ्या PHONE ची आहे

Cute Girl Status in Marathi

जी मज्जा आपलं काम स्वतःच्या

हातानी करण्यात आहे ती

मज्जा मला नकोय

माझ्या आयुष्यात मला तु असा

भेटावाजसे मला रोज घरी

आईचे टोमणे भेटतात

विरोधकांनो तुम्ही मला किती पण वाईट

बोला माझ्याविषयी लोकांना किती

पण वाईट सांगा मला काळजी नाही

कारण माझं चांगल करायला देव आहे

शप्पत इतका आनंद होतो ना

जेव्हा पण आई बोलते तुझे नखरे

तुझ्या नवर्याला दाखवतो

SINGLE लोकांसाठी एक

RESTAURANT खोलणार

आणि त्याचं नाव ठेवणार

मेले बाबू ने थाणा थाया

 Attitude Status in Marathi For Girl 

Cute Girl Status in Marathi

प्रत्येक मुलगी मासूम असते

फक्त तिला मैत्रीण कमिनी भेटते

प्रत्येकाच्या मनात जागा नाही

करायचीकाहींच्या डोळ्यात

पणखटकायचं त्यात पण एक

वेगळा SWAGE असतो

जर कोणी विनाकारण तुमचा

राग करत असेल तर

त्याला एक कानाखाली

देऊन टाका

I AM VERY SENSITIVE

जास्ती राग येतं असतो

तेव्हा भांडण करण्याएवजी

रडायला बसून जाते


 Attitude Quotes in Marathi Girl


अर्ध्या रात्री कुणी प्रेमात रडतं आहे

तर कुणी हसत आहे आणि

मला दलिंदर अर्ध्या रात्री भुक

लागत असते

लोकं मला काही बोलतील

आणि मी शांत बसेल माहिती नाही हा

गुण माझ्यात केव्हा येईल

कुणाला अति जीव लावायला गेलं

तर ते आपल्याला पायपुसण

बनवायच्या माघे लागलेलें असतात

फुलपाखरा सारखं बना नेहमीच

सुंदर पण कोणी लवकर

मिळवु शकलं नाही पाहिजेत

 Attitude Status in Marathi For Girl 

Cute Girl Status in Marathi

जास्त PHONE चा वापर केल्यानीं

माणुस बिघडून जातं असतो

म्हणुन मी एकंच वापरते

मैत्रीण एक असली तरी हरकत नाही

पण ती एकंच अशी

असावी जी आपल्या शब्दांपेक्षा

आपल्या शांततेला समजुन घेईल

लोकं बोलतात खुप बदली तु

आता रोज होणाऱ्या वेदनांनी तर

दगडं पण आपला आकार बदलतो

तर मी का नाही

दुसर्यांची लायकी काढणारे

स्वतः काय लायकीचे आहेत हे

त्यांना तरी माहिती ये का?

प्रत्येक कठिण क्षणात साथ आम्ही

देऊजर पडायला लागलात तर

हात आम्ही देऊ आणि आमच्याशी

नडलात तर लात पण आम्हीच देऊ

कोण माझ्या पाठीमागे काय

बोलतं हे मी बघु शकतं नाही

कारण पाठीमागे बोलतात

ना राव तोंडावर नाही

थोडा वेडेपणा ही असावा जगण्यात

कारण जास्ती समजूत दारपणा

आनंद हिरावून घेतो

मी कशी आहे हे दाखवायची

मला हौस हि नाहीआणि

गरज ही नाही

 Attitude Status in Marathi For Girl 

Cute Girl Status in Marathi

TAG THAT GIRL

जी SELFI मध्ये पण SMILE

नाही करत

का असं होतं जी माणसं आयुष्यात आहेत

त्यांच्यासोबत हसायचं सोडून जी सोबत नाहीत

त्यांच्यासाठी रडत बसतो आपण

मंजिले हमारे पास से गुजरती गई

जनाब और हम दुसरो को

रास्ता दिखाने मे रह गए 

थोडं मनावर पण Sanitizer

शिंपडत चला

तिरस्कार हा फार मोठा सक्रमित

आजार आहे

मी नेहमी माझ्या नियमावर

चालते म्हणुन माझे

मित्र कमी आणि शत्रू जास्ती आहेत


 Attitude Quotes in Marathi Girl


घरातले चांगल्या प्रकारे

बेज्जती केल्यावर बोलतात

तुमच्याचं भल्यासाठी

बोलतो आम्ही

स्वप्न ती नाहीत जी STATUS

DP द्वारे दाखवली जातात

खरीं स्वप्न तिचं जी अक्षरशः

सत्यात उतरवली जातात

चप्पल आणि माणसं चावायला

लागलीत ना

तर समजुन जायचं ते आपल्या

मापाची नाहीत

DEAR FUTURE

सासुबाई माझ्याकडनं जास्ती अपेक्षा

ठेऊ नका मला फक्त MAGGY चं

बनवता येते

काही लोकं हृदयातून तर गेले

पण डोक्यात नक्कीचं राहतील

 Attitude Status in Marathi For Girl 

Cute Girl Status in Marathi

Single Girl Attitude Status

SERIOUSLY बोललं कि लोकं

गंमत समजतात

गंमत केली

कि लोकं SERIOUSLY घेतात

नेमकं करू तर काय करू

ज्या लोकांना आमची किंमत नाही

त्या लोकां पासुन दुर

राहिलेलचं बर

घरच्यांचे बोलणे ऐकल्यानंतर विचार करते

आता PHONE ला हात लावणार नाही

परत विचार येतो रागात एवढा मोठा निर्णय

घेतलेला बरोबर नाही

TAG THAT GIRL

जी नवरीं बनल्यावर खुप सुंदर दिसेल


 Attitude Quotes in Marathi Girl


काशमाझ्या घरच्यांनी मला

KITCHEN मधुन बेदखल करून

द्यावंशप्पत घालते कधी

विचारणार नाही का काढलं असं

लोकं बोलतात सकाळी सकाळी

काढली पाहिजेत म्हणुन मी

चांगल्या लोकांची आठवण

तुम्हाला माझी आठवण करून

द्यायला आले

प्रेमात काही नाही ठेवलंय

सगळे काही FREEZE मध्ये

ठेवलंय म्हणुन खा प्या

मज्जा करा

नातं मैत्रीचं असो वा प्रेमाचं

त्याचा PASSWORD एकचं

असावा तो म्हणजे

एकमेकांनवर चा विश्वास

 Attitude Quotes in Marathi For Girl 

Single Girl Attitude Status

MOBILE ची गोष्ट सोडा लोकं

तर हृदयपण DARK

MODE वर ठेवतात आजकाल

अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करता येतात

फक्त आपले विचार POSITIVE

SELF CONFIDENCE

हा STRONG असला पाहिजेत

एक FAKE SMILE देऊन

बोलायचं ALL IS WELL

कारण आजकाल लोकं

EMOTION’S ला चिल्लर समजतात

मनातील कोपऱ्यातल्या कडुपणाला

QUARANTINE करा काय

माहिती एखादं नातं VENTILATOR वर

जाण्यापासुन थांबेल

आज आईच्या होणाऱ्या जावयाची

खुप आठवण येती येMISS

YoU मेरे MUMMY के दामाद

भिती असली पाहिजे ती पण

हृदयात असली पाहिजे

पण ते हृदय आपलं नसुन समोरच्याचं

असलं पाहिजेत

आमच्या शांत असल्यावर पण

लोकं जळंतात ओह शेंठ?

कारण शांततेत पण तीचं

धमक ठेवतो आम्ही

आयुष्य खुप सुंदर आहे

फक्त वाईट विसरून हसायला शिका

खुप नशीबवान असतात ते

ज्यांच्याकडे काळजी करणारी

बहिण असते

निट बघितलं तेव्हा कळालं

परक्यांच्या गर्दीत आपलेचं जास्त असतात

 Attitude Quotes in Marathi For Girl 

Single Girl Attitude Status

Marathi Girl Attitude Status

बाप्पा

सगळ्यांना सुखी ठेवं फक्त सुरवात

माझ्या मित्रानं पासुन कर

चरित्र जर कपड्यानी ठरवलं जातं असेल तर

कपड्याच्या दुकानाला मंदिर चं नको

का म्हणायला?

हम थोडे हसणे क्या लग जाते

है तो किस्मत बुरा मान लेती है

आम्ही कमी आहोत हे समजून

आमच्याशी नडायला

बघू नका कारण जेव्हा आम्ही

नडतो ना तेव्हा समोरच्याला त्याची औकात

बरोबर दाखवतो


 Attitude Quotes in Marathi Girl


डिअर होणाऱ्या सासुबाई

आरती चं ताट तयार ठेवा सुनबाई

ON THE WAY

सगळ्यांना आपल्या PROBLEMs

सांगायची काय गरज

याला सांगा ना इथं

SCREEN SHOT नाही निघतं

काळजी नको करू ग पोरीं करेल

तो तुला पण TEX’S जेव्हा त्याच्या

सगळ्यां ITEM BUSYअसतील

IF SOMEONE TOUNT

मोठे लोकं तुम्ही JUST SAY

हो जा माझ्यासोबत बोलायला

APPOINTMENT घेऊन या

जेव्हा त्याच्या / EX त्याला खुश

नाही ठेऊ शकल्या मंग तु कोण ये

पप्पाची परी

जवळच्या माणसांची काळजी घेतं

जा कारण आपल्याला माहिती

पण नसतं ते त्यांच्या हसण्यामागे

कोणतं दुःख लपवत आहेतं ते

 Attitude Quotes in Marathi For Girl 

Marathi Girl Attitude Status

काही गोष्टींवर हसुन दिलेलचं

चांगल असतं आता प्रत्येकाला

शिव्या दिलेल्या पण बरं नाही वाटतं

एकदा तोंडातून निघालेला शब्द परत

येतं नाही म्हणुन शब्दांचा वापर हा

विचार पूर्वक करावा

मिळेल आम्हाला पण BF

आम्ही कुणाचं BREK UP केलंय

आयुष्य एकदाचं मिळतं

म्हणुन प्रेमात पडायचं नाही

असं नाही कि माझे काही स्वप्न

नाहीत पण ते स्वप्न बघण्या

अगोदरचं परिस्थिती जाणीव करून

देते कि हे स्वप्न तुझे नाहीत

माहिती नाही माझा

होणारा नवरा हा कुण्या बिचारीचा

BOY FRIEND असेल


 Attitude Quotes in Marathi Girl


जर कुणाला आपल्या सोबत न

बोलण्याने आनंद होतं असेल तर

देवांजवळ प्रार्थना करा कि त्यांचा

आनंद कधी कमी होऊ नये

ज्यांना स्वतःला शाळा शिकायची

गरज आहे ना त्यांनी

आम्हाला धडे नका शिकवु

आम्ही झेलतो पण आणि कोलतो पण

प्रेम खुप भारी असतं

ते वरती लिहलेलं

भंगार आहे एकदम भंगार

माझ्या घरच्यांना जरी तू आवडतं

नसला तरी माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे

I LOVE YOU MY MOBILE

 Attitude Quotes in Marathi For Girl 

Marathi Girl Attitude Status

मला माझे सगळे कांड तेव्हा

आठवतात जेव्हा कोणी मला

म्हणतं तु किती भोळी आहेस

थोडी वेडी आहे पण मतलबी

अजिबात नाही समजायला

अवघड आहे पण ज्याला समजले

त्याच्यासाठी खास आहे

आयुष्यात एक अशी स्टेज येतें जिथं

आपल्याला कुठल्याचं गोष्टीने घंटा

फरक पडतं नसतो आणि आता मी

त्याचं स्टेज वर आहे

ठेवतं नाही हिशोब कोण कसं आहे

करून घेते विश्वास प्रत्येकावर

आपलं तर हृदयचं असं आहे

तुमचं हे एक चांगल आहे तुम्ही

MASSAGE केला नाही तर तुम्ही

BUSY आणि आम्ही नाही केला तर आमच्यात

ATTITUDE वा

ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं

खांद्यावर येतं ना

त्या दिवशी पासुन थकायचा आणि

रुसायचा अधिकार संपतो

जर आपण आपल्या PAST मधुन

काही शिकलो तर आपला

PAST कधीचं चुकीचा नव्हता

काही लोकं बोलतात

तु MASSAGE चा REPLY देतं नाहिसं

अरे REPLY द्यायला MASSAGE

बघावा पण लागतो ना

TAG HER जिच्यासोबत तुम्ही

 तास जरी बोल लात तरी बोर

होत नाही

सगळ्यां पोरी सिंगल मंग

पोरं कुणावर प्रेम करतात

 Attitude Quotes in Marathi For Girl 

Marathi Girl Attitude Status

जे पोरं बोलतात सिंगल राहायचं

आधी मॅसेज तेंच करतात

SHHUUUU आमच्या नजरेत

BF म्हणजे BEST FRIENDS

आयुष्याची मजा घेतं चला काय

ठेवलंय दुसऱ्याला दुखी करण्यात

लोक IMPORTANT आहे पण

SELF RESPECT पेक्षा जास्त नाही

मोठी बहिण जेवढी साधी असते

लहान बहिण तेवढीचं कामिनी असते

माझे STATUS STORY

फक्त TIMEPASS साठी असतात

शास्त्रज्ञांनी उगाचं शोध लावु नये

धन्यवाद


 Attitude Quotes in Marathi Girl


DEAR BEST FRIEND

तु किती पण स्मार्ट का असेना माझ्यासाठी

तु कुत्रा चं राहणारं

आयुष्य खुप सुंदर आहे फक्त

आपले कांड घरच्यांच्या

लपून असले पाहिजेत

कोई हसीना कदम पहेलें बुलाती नहीं

तुम्हीचं तिच्या माघे कुत्र्यागत लागलेले असता

DEAR BESTIE

तुझे नावं किती पण छान असो मी

तुला माकडे चं बोलणार

 Attitude Quotes in Marathi For Girl 

Marathi Girl Attitude Status

ATTITUDE दाखवल्याशिवाय

समोरच्याला आपली किंमत समजतं नसते

पोरांचा dialogue

सगळी पोरं सारखी नसतात

आमचं काय हो आम्ही तर तसं पण

बदनाम आहोत काळजी तर ते

करतील ज्यांची कारस्थाने अजून

पडद्याआड लपलेली आहेत

स्वभाव आणि विचार चांगले

ठेवा डीपी आणि स्टेटस तर सगळेचं ठेवतात

दुसऱ्यांसाठी कधीचं

मी स्वतःला नाही बदलतं

Bcoz I Know I Am Best

लहानपणी छोटया जख्मीवर रडणारी

मी आता मोठ्या जखमा सुद्धा हसून

सहन करते

स्वतःला सिद्ध करण्यासाठी मला

कुणाच्या certificate ची

गरज नाही

नशीबावर विश्वास ठेऊ नका स्वतःच

नशीब स्वतःच घडवा तरचं

SUCCESSFUL होण्यात मज्जा आहे

चांगला नवरा कोणालाच नसतो

मिळतो जो मिळाला आहे

त्यालाच मारून कुठून सरळ

करायच असत

साल तो हमेशा बदलता हैं

लेकिन इस बार

साल के साथ साथ हम भी

बदलेंगे

 Attitude Quotes in Marathi For Girl 

Marathi Girl Attitude Status

नाव एवढं बनवा की कोणाला

परिचय देण्याची गरज नाही

पडली पाहीजे

मोहब्बत से कभी फुरसत

ही नही मिली हमे

वरणा आपको करके दिखाते

नफरत क्या चीज हैं

देवा माझ्या MOBILE NETWORK

ची SPEED एवढी तरी कर जेवढी

नातेवाईकांची जीभ चालते चरक चरक

मला एकटं राहायला आवडतं

कारण तिथे साऱ्या अपेक्षा

माझ्या स्वतःकडून असतात

इथे लोकं स्वतःची चूक नाही

मानत तर कुणाला आपलं काय

खाक मानतील

मराठी असल्यावर attitude

तर असणारचं पण फक्त रुबाबात

स्वभावात नाही

मुलींनो ओठावर लिपस्टिक लाऊन फिरण्यापेक्षा

कपाळावर चंद्रकोर लाऊन फिरालं ना तर तुमचा

नाद करण्याएवढी कुणातं हिम्मतं नाही

काही स्वप्नांना वेळ राहताचं स्वतःचं

तोडुन द्यायला हवं कारण जेव्हा

स्वप्न दाखवणारा ते तोडतो ना तेव्हा

त्रास पण दुप्पट होतो

कोण किती साजूक आहे

हे मी हि सांगू शकते पण

त्याच्या एवढं खालच्या पातळीत

जायची सवय नाही मला

No make up no touch up

only नाकात नत आणि कपाळावरती

चंद्रकोर मंग काय तश्याचं जाम भारी

दिसतो आम्ही मराठयांच्या पोरी

 Attitude Quotes in Marathi For Girl 

Marathi Girl Attitude Status

शिवकन्या चा नाद आणि शिवकन्या वाद

चुकून पण करू नका कारण तिच्या शब्दाची

धार तुमचा पारा गार करू शकते

हृदयातुन काढून फेका अश्या

लोकांना ज्यांना आपण HAPPY

असलेलं पाहवतं नाही

कुठल्याही नात्यांत सहन तेवढंच

करा जो वर तुम्हाला सहन होतं

असेल जास्ती झाल्यास नातं स्टॉप

करायला शिका

CUTE मुलींच्या नावांची सुरवात

हि नेहमीं AS P R आणि K पासुनचं होते

स्वतः काशी करणार

आणि आम्हाला अक्कल शिकवणार

वा रे छपरी PEOPLE

कुत्रे माघे भुंकत असतील तर

बिनधास्त भुंकू द्या फक्त जातांना

अजून दोन दगडं मारत चला

चुकीचे विचार आणि चुकीचा अंदाज

नेहमी आपल्या जवळच्या व्यक्तीपासून

दुर घेऊन जातं असतो

हात वर करा जर तुम्ही पण

त्या मुलींमधुन असणार

जिला MAKE UP आवडतो

तर खरं पण करता येतं नाही

DEAR BESTI तू शंभर मैत्रीणी बनवं

मी तुला काही नाही बोलणार पण जर

का तू माझी जागा त्यांना दिली तर तुझं

थोबाडं मी नक्की फोडणार

मी माफ तर परत परत

करते पण विश्वास मात्र एकदाचं

 Attitude Status in Marathi For Girl 

Marathi Girl Attitude Status

दुखी राहल्यानी कुठला award

मिळतं नसतो म्हणुन नेहमी happy

राहतं चला

सिंगल असणं सोपंय ओ पण

लोकांना पटवून देणं खूप कठिण आहे

काय माहिती कुण्या मुलग्याचं

नशिब चमकणार आहे

ज्याला माझ्यासारखी सभ्य मुलगी

मिळणार आहे

थोडीशी MATURE झाली ये

मन कितीही रडतं असलं तरी

चेहऱ्यावर हसु ठेवते आता

Boyfriend सोडुन गेला कि

खचून जाऊ नका

दुसरा Bf पटवा अन पहिल्यांला

त्याची लायकी दाखवा

हों आहे मी एकटी कारण

मतलबी लोकांमध्ये राहण्यापेक्षा

एकटं राहालेलं केव्हांही चांगल

बोलुन नाही दाखवायचं

फक्त लक्षात ठेवायचं

Attitude Quotes in Marathi For Girl

दुःख नेहमी अश्रुद्धारे दिसेल असं नसतं

कधी कधी ते आपण केलेल्या

एका fake smile मधुन पण दिसतं

कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है

कि हे जे दोन तोंडाचे लोकं असतात

ते दुसरं तोंड कुठल्या face wash नी

धुत असतील

ज्या लोकांसोबत बोलल्याने

तुम्हाला त्रास होतो

त्यांच्यासोबत बोलतांच कशाला

रिकामे कुठले

सगळ्यां गोष्टी एकीकडे ठेऊन

मैत्रीणींसोबत आपल्या personal

गोष्टी shear करायची मजा पण

वेगळीचं असते

कुणाची झालेली सवय

हि एखाद्या व्यसनापेक्षाही

घातक असते

 Attitude Status in Marathi For Girl 

Attitude Quotes in Marathi For Girl

इतकं श्रीमंत नाही आहोत कि

सगळे काही खरेदी करू पण

इतकं गरीब हि नाही कि स्वतःला

विकून बसु

दुसऱ्यांची लायकी तेच लोकं

काढतातं ज्यांची स्वतःची

लायकी एवढी % असते

थाटात जगायचं फालतू लोकांच्या

नादाला लागुन आयुष्याची वाट नाही

लावून घ्याची

काही लोकांना जाणून घेऊन

स्वतःची इज्जत स्वतःच्या हातानी

काढून घ्यायची सवय पडलेली असते

आयुष्यातून काही मतलबी लोकांना

काढून टाकलंय आता वेळ आली ये

स्वतची life enjoy करायची

देवा 

तू तरी वाचव जा रे त्याला

ज्यांच्यासोबत माझी besti लग्न

करणार आहे

अहों शेठ

जिथं तुमंचा attitude सपंतो ना

तिथनं तर आमच्या attitude level

ची सुरवात होतें

आता मला कोणी सोडून गेलं

तर दुख होतं नाही कारण मी त्या

नात्यांमध्ये धोके खाल्लेतं ज्यांच्यावर

कधी तरी मला खुप गर्व होता

सासूबाई हे खास तुमच्यासाठी

सून बनून तर सगळ्याचं राहतात ओ

मला तुमची मुलगी बनून राहायचंय

एक वेळ खरं बोलुनं कुणाचं

मन तुटलं तरी चालेलं पण खोटं बोलुनं

कुणाचा विश्वासघात करू नका

आपल्या life चा एकच फंडा आहे

जो आपल्याशी जसा वागेल

आपण पण त्याच्याशी

तसंच वागणार

किती त्रास द्यावा एखाद्याला

यालाही काही प्रमाण असते

आपल्या वरूनचं समजावं

दुसर्ऱ्याला हि मन असते

Instagram Attitude Caption in Marathi For Girl 

Attitude Quotes in Marathi For Girl

लोकं आपल्या नात्यांमध्ये तेव्हांच येतात

जेव्हा आपण त्यांना येऊ देतो

म्हणुन नातं मैत्रीचं असो वा प्रेमाचं त्या

मधले problem’s स्वतः solve करावे

खरं दुःख तर तेव्हा होतं जेव्हा

आपल्याला खरं माहिती असून

समोरचा आपल्याशी खोटं बोलत असतो

हृदयाला आवडेल त्या व्यक्तीवर

प्रेम करा चेहऱ्यांनी काय सर्वचं सुंदर

दिसतात

Enjoy करत जा प्रत्येक क्षण

कारण आयुष्याचा movie मध्ये

once more नावाचा seen नसतो

काही पोरं photo मध्ये

जाम edition करतात आणि

चुकून front camera open

झाला तर दचकुनं उठतात

खरी दहशत तर ती जेव्हा आपला

bf दुसऱ्या मुलीशी बोलुन आपण

बघण्यागोदर chat delete करतो

मस्त चाललंय आयुष्य

ना कुणाच्या येण्याची खुशी

ना कुणी सोडून जायचं दुःख

कारण सिंगल राहण्यातचं खरं सुख

S नावाच्या पोरी खूप स्टाईलिश

असतात म्हणे

आयुष्याची वाट तेव्हांच लागते

जेव्हा तुम्ही समोरच्यावर वेड्यासारखं

विश्वास ठेवता

पोर म्हणतात??

पोरींना बोलायला विषय नसला कि

त्या hmm टाकतात

मंग काय तुम्हाला  ते 

शब्दांचा निबंध लिहुन पाठवतील का

काही लोकं ब्लॉकलिस्टच्या

लायकीचेचं असतात

Pink तर लहान मुलींना आवडतो

आम्ही तर black lover आहोत

ढिगंभर कांड करून पण अखंड

सिंगल असलेलेचं खरे सिंगल

येवढीचं Ex ची आठवण सतावते

तर next वर try चं कशाला करता

शेठ तुम्ही फक्त हवा करता

अन् आम्ही करतो ती दहशत

ते block/unfollow करणं आपल्याला

जमतं नाही एकदा आपल्या मनातून

कोणती व्यक्ती उतरून गेली कि आपण

त्याच्या profile कडं पुन्हा बघतं नाही

लोकांनच काम आहे रडवण

पण आपण हसणं नाही सोडायाचं

विरोधक कितीही वाढले तरी

आपल्या आयुष्यात

चाहत्यांची कमी नाही।

देव त्या व्यक्तीला

कधीच काही कमी पडू देत नाही

ज्याच मन मोठ आणि स्वभाव

Royal असतो

Instagram Attitude Caption in Marathi For Girl 

Attitude Quotes in Marathi For Girl

लोकांच काय घेऊन बसायचं जाणारे

गेलेत थांबणारे आहेत येणारे येतील

Just move and go ahead

आयुष्य खुप सुंदर आहे

चष्मीश मुली खूप सभ्य अन्

अभ्यासू असतात म्हणे

काही लोकं ना खजिन्यागत

असतात बघतांच मन म्हणतं

जमिनीत रोवुन द्यावं

सिंगल पोरींना पिल्लुचं

tention नसतं

आपण तर आपल्याचं धुंदीत राहतं असतो

सोडून गेलेल्या लोकांचा विचार करून

दुखी व्हायंला आपण रिकामे नाही

राहणं जरी साधं असलं तरि स्वभाव

मात्र रॉयल ठेवतो आम्ही

हे नको करू ते नको करू

असं नको करू तसं नको करू

असं बोलणार्यांसाठी दोन शब्द तू

तुझे काम कर पंचायती नको करू

खरं दुख तर तेव्हा होत जेव्हा

आपल्या जवळची व्यक्ती

आपल्याला समजुन नसते घेतं

मी तुला एवढं आठवण करेल एवढं

आठवण करेल कि तुला उचक्या

नाही डायरेक्ट हार्ट अटॅक येईल

जंगलात सरपटते तिला नागीण म्हणतात

आणि महारास्ट्रात वावरते तिला

शिवबाची वाघीण म्हणतात

आपल्या डोळ्यात पाणी फक्त

तीच लोक पाहू शकत नाही जे मनापासून

आपली काळजी करतात

एखाद्याला एवढं पण ignore करू नका

की त्याने दिवस रात्र हाच विचार करावा की

माझं चुकलं तरी काय

Marathi Attitude Quotes For Girl

नातेवाईकांना बिनधास्त

टिका करू द्यायच्या

फुकट प्रचार करतात बिचारे

कुठे आपल्याकडनं पैसे घेतात

दिलं असणार आयुष्याने कुणाला

आनंद पण मला तर यार

Only experience चं दिलेत

मला कोणी असा भेटला ज्याने माझी

नाही पण माझ्या besti ची setting

लावुन द्यावी

आपलं कसंय ना आपण जाणून कुणाच्या

नादाला लागतं नाही

आणि आपल्या नादाला कुणी लागलं तर

आपण वाद केल्याशिवाय थांबत नाही

मी आणि माझी besti नेहमी एकंच

विचार करतो कि काश

आपण भेटलो नसतो तर आज

जगात दोन वेड्या कमी असत्या

तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता तो

विचार पण मीचं करेल

तर तुम्ही रिकामे बसणार ना

लय विचार येतो मला तुमचा जळक्यानो

असं नाही कि मी आळशी आहे

फक्त मला काम करायला आवडतं

नाही एवढंच

पाणीपुरी चाट समोसा आईस्क्रीम ची

पण दुकान उघडा आम्हाला पण

देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये योगदान द्यायचं आहे

एक भारतीय मुलगी

एखाद्याला कधी आपली

गरज बनवुन घेऊनका कारण

जेव्हा ते बदलतात ना तेव्हा

त्याच्यापेक्षा जास्त राग स्वतःचा येतो

आई बाबा

आणि स्वतःच्या इज्जतीपेक्षा काहिच

मोठं नसतं प्रेम पण नसतं

प्रत्येक मुलीची पहिली Besti ही

आईचं असते कारण जेवढं आई

आपल्या मुलीला समजून घेते तेवढं

कुणीच समजु शकत नाही

मला तर अशी सासू पाहिजेत

जी भांडणात पण बोलेंल गप्प उगं तिची काही चुकी नाही

तूच लयं नालायक ये

लोकं आपल्यावर जळतात तर जळू द्या

कारण त्यांना एक गोष्ट कळून चुकलेली असते

कि आपल्यापेक्षा यांच्यात जरा

जास्ती गुण आहेत

काही लोकं बोलायला लागलेत

attitude थोडं कमी कर खुप उंच

जाणार मी बोलले तुम्ही थोडं वाढून घ्या

level मध्ये येऊन जाणार

Instagram Attitude Caption in Marathi For Girl 

Marathi Attitude Quotes For Girl

कधी कधी life मध्ये असं वाटतं ना कि काही

लोकं कधी भेटलीचं नसती तर खुप बरं झालं

असतं मंग अश्या लोकांना आपल्या life मधुन

delete करून टाकायचं no delete

जास्ती चांगल बनून राहणं

पण चांगल नसतं

आपला अंदाज असा ठेवा कि

कोणी अंदाज नाही लाऊ शकलं पाहिजेत

ज्या गोष्टी आठवुन त्रास होतो

त्या गोष्टींना

Ignore करायला शिका

मुलगी आहे म्हणून कमी समजत

असाल तर हद्दीत घुसून बाजार

उठवण्यात येईल

आयुष्य स्वतःच्या दमावर जगते

दुसऱ्यांसाठी नाही जगत मला जे चांगल

वाटते मी तेचं करते दुसरे लोकं काय विचार

करतील मला फरक नाही पडतं

जे मला विसरलेत त्यांना

आठवण ठेवणं मी पण गरजेचं

नाही समजतं

नखरे तर फक्त आईबाबा

उचलतात नातेवाईक फक्त बोटं

उचलतात

वाईट तर वाईट चांगल वागुन

तुम्ही कोणता मला भारतरत्न

देणार आहात

प्रयत्न पण नका करू आमच्या सारखं

बनण्याचा कारण वाघिणी जन्माला

येतं असतात बनवल्या नाही जातं

आपलं attitude level एवढं तर ठेवा

कि तुम्हाला ignore करणारा एक

दिवस तुमच्यासोबत बोलायला तुमच्या

माघे माघे फिरला पाहिजेत

रोज सकाळ संध्याकाळ बसतो

आम्ही तीन यारं मी भांडे आणि

विम बार

Marathi Attitude Dialogue

माझे कसंय ना एकदा बोलणं बंद

तर बंद नंतर एकंच विषय डोक्यात ठेवायचा सॉरी

मी ओळखलं नाही आपण कोण?

हि कसली रीत रे देवा?

एक नविन नातं जोडण्यासाठी

आम्ही जुन्या नात्यांना विसरावं

लोकं आपल्यावर जळतात तर जळू

द्यायचं आपण अजुन कसं जळवता येईल

तो विचार करायचा

Give respect

Take respect

बाकी ते आईचा लाडका अनं पप्पाची परी

दरिद्री ते इकडं नाही ते आपापल्या घरी

कसंय ना लोकं स्वतःकडे कमी

आणि माझ्याकडे जास्त लक्ष देतात

i like जळकुकळें

काहीजण खूप शहाणे

असतात काम संपलं की

पप्पा बदलतात

आपला attitude थोड़ा जास्त

वेगळा आहे प्रेम केलं तर आपण

चुकत नाही आणि राग केला तर मंग

कधीचं झुकत नाही

गरजेपेक्षा जास्त खाल्लेलं अन्न

आणि

लायकीपेक्षा जास्त दिलेली इज्जत

खरंच काही लोकांना पचत नाही


Instagram Attitude Caption in Marathi For Girl


मला कुण्या दुसऱ्यासारखं बनण्यात

जरा पण आवड नाही कारण

माझी एक आपली ओळख आहे

काही लोकांना एक काम खुप

भारी जमतं ते म्हणजे दुसऱ्याला

बदनाम करणं

आम्ही मराठी मुली तश्या तर स्वभावाने शांतच असतो

पण जो कोणी आमच्या नादाला लागतोना

त्याची मस्ती जिरवण्यात Expert असतो

लोकांच्या भंगार गोष्टी ऐकण्यापेक्षा कानात Hadephones घालुन

गाणी ऐकण्याची मज्जा काही

वेगळीचं असते

माझे येडे चाळे बघुन बघुन

तो पण म्हणत असणार

देवा या cartoon ला बनवणं

गरजेचं होतं का

माफ करा शेठ तुमच्याकडून चं

शिकलोय वेळ आल्यावर आठवण

काढायची

माझे कसंय ना मी Ignore करते

तर चांगल्या प्रकारे करते

तुमच्यासारखं मधी मधी attention

देऊन Flow नाही बिघडवंत

फरक फक्त विचारांचा असतो

निभावलं तर मैत्री पण

प्रेमा पेक्षा कमी नसते

Happy Friendship Day

अपेक्षा नाही ये मला लाखो

हजारो च्या Gift ची माझा भाऊच

माझ्यासाठी एक अमूल्य Gift आहे

Happy रक्षाबंधन

लग्न तर मी त्याच

मुलासोबत करणार जो म्हणेल

जा तुजरा Instagram चालव

राहीलेले भांडे मी घासतो

गोष्ट जर माझ्या स्वाभिमानावर येतं असेल तर

मंग समोरचा कुणाचा पण बाप का होईना

मी इज्जत नाहीं करत

Attitude Quotes in Marathi Girl 

Marathi Attitude Dialogue

Girl Attitude Quotes Marathi

लोकांसमोर आम्ही दोघ पण

सिंगल आहोत

वेदना कधिचं कमी होतं नसतात

फक्त त्या सहन करायची

सवय नक्की होऊन जाते

औकात जेव्हा बरोबरी करायची नसते तेव्हा

लोकं आपल्याबद्दल वाईट बोलायला

लागतात

डब्यात डब्बा डब्यात केक माझं

पिल्लु लाखात एक

प्रत्येक वेळी आपल्यासाठी कोणी

free नसतो म्हणुन स्वतःची

care स्वतः करत जा

कुणावर depend न राहता

काही लोकांनी अशी लायकी दाखवली

कि त्यांच्यासोबत बोलण

तर दुरचं आता त्यांच्या तोंडाकडे पण

बघायची इच्छा होतं नाही

खुप छोटंस आहे आयुष्य कशाला

उगाच दुसऱ्याचं tention घ्यायचं

मस्त जगायचं आणि आनंदी राहायचं

जर खुश राहायचं असेल

तर सर्वात आधी लोकांकडून

अपेक्षा करणं सोडा

विरोधकांचा विरोध नाही करायचा

शांत बसून त्यांचा

कार्यक्रम करायचा

जेव्हा एखाद्याला तुमच्या

असण्याची किंमत नसते ना

तेव्हा त्याला तुमच्या नसण्याची

जाणीव करून द्या

Attitude जो काल होता आज आहे

आयुष्य जगायचं तर असं जगा असे कि

आपल्याचं बापचं राज आहे

पुजा नावाच्या मुली या दिसायला

अतिशय गोड असतात आणि त्या नेहमी

दुसर्याची काळजी स्वतःपेक्षा जास्त

करत असतात

त्या लोकांसाठी काय रडायचं

ज्यांना आपल्या feeling’s पेक्षा

त्याचा attitude गरजेचा वाटतो

बिंदास्त हवा करायची

आणि जळणाऱ्याची

करपुन करपुन राख करायची

Busy लोकांना वेळ मागणं सोडुन द्या काय

माहिती त्याच्याकडे नकार द्यायला पण

वेळ नसलं

एक cute smile देऊन बोलायचं

कारण कुणाला घंटा फरक पडतं नाहीं

आपण किती त्रास सहन करतो त्यागोष्टीचा

मी कुणाची कॉपी कधीचं करत

नाहीं कारण माझी आवड वेळेनुसार

कधीचं बदलत नाही 

जी आईबाबांच्या सुखासाठी आपले

दहा स्वप्न मोडते ती

मुलगीच असते

DEAR HEART Plzzz

त्या लोकांची काळजी करणं

बंद कर

ज्यांना मी नसल्याचा फरक पण

नाही पडतं

दिल की बहोत अच्छी हु मै 

पण माझ्या जीभिचा भरवसा नाही हो

कोणी आपल्याला एक

दिवस IGNORE केल तर

आपण त्याला आठ दिवस

IGNORE करायच

भांडण तर प्रत्येक नात्यांत होत

असतात ओ पण भांडणानंतर

आपण कसे वागतो यावरून

नात्यातलं प्रेम समजत

आताच्या काळात स्वतःला

खुश ठेवणे सुद्धा एक

अवघड काम झालय

फक्त तिला ना दिमाखचं थोडा

कमी आहे बाकी माझी मैत्रीण तशी खुप

चांगली आहे

Attitude Quotes in Marathi Girl 

Girl Attitude Quotes Marathi

Cute Girl quotes in Marathi

आज परत तुझ्या आठवणीत मी

वाहुन गेलें

चाय तर पिली पण बिस्कीट मात्र

राहून गेलें

कधी कधी वाटतं तुझ्यावर

You’re only mine

ची privacy लावून टाकावी

माणूस एकदा मनातून उतरला ना

मंग तो

कुठ जातो काय करतो कुणाशी बोलतो

याने घंटा पडतं नाही

काही लोकांशी परत बोलायची इच्छा होते 

पण त्याचं शेवटचं बोलणं

आठवलं कि मन नाही म्हणतं


Attitude Quotes in Marathi Girl

 

इमानदारी’

गेली तेलं लावत

आता जसे तुम्ही तसे आम्ही

हे बघा मी अशी आहे अशीचं राहणार

पटलं तर बोला नाहीतर विषय सोडा

( No problem )

कुणाला माझ्या बोलण्यात प्रेम आढळतं

तरकुणाला attitude वाटो

पण मला रंग बदलता येतं नाही मी

आहे आणि जी आहे अशीच आहे

खुश राहायचं असेल तर

समोरच्याची पूर्ण बकबक ऐका

आणि मनात हसून बोला

ह्याच्या आईला पागल आहे ह्यो तर 

धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना

येतांना माझ्यासाठी?

chocolate पण घेऊन या ना

मला तेव्हाच JUDGE करा

जेव्हा तुम्ही PERFECT असाल

ती मुलगीचं असते?

जी प्रत्येक दुःख त्रास सहन करून सुद्धा

म्हणते कि मी ठिक आहे

काही लोकांना बघुन शिवी

स्वतःचं म्हणते मी बाहेर येवु का?

वरच्या देवा सोबत संबंध चांगले

असतील तर हे खालचे भडवे

आपलं काहीही वाकड करू शकत नाही

ज्या लोकांना आम्ही आवडतं

नाही आम्हाला तरी कुठं ते

आवडतात


Attitude Quotes in Marathi Girl


Dear besti

ए कुत्रे

तुझ्यासारखी मैत्रीण भेटायला पण

भाग्य लागतं

साधी गोष्ट आहे ज्यांना

मी चांगली वाटते त्यांनी बोला

ज्यांना नाही वाटतं त्यांनी नका बोलु

बस विषय संम्पला निघायचं आता

खरं दुःख तर तेव्हा होतं जेव्हा

आपल्याला खरं माहिती असून समोरचा

आपल्याशी खोटं बोलत असतो

मला सुधरवण्याचा प्रयत्न करू नको

मी बालपणापासून हट्टी आहे

आणि

हट्टीचं राहणार

काही लोकांच्या मनात माझ्याविषयी खुप

गैरसमज आहेत

आज मी त्यांना एकंच सांगू इच्छिते मला घंटा

फरक पडतं नाही जे समजायचं समजा

कधी कधी कुठल्या गोष्टींवर

issue करण्यापेक्षा

शांत राहिलेलं अधिक चांगल असतं

हे तुमचे दररोज बदलणारे रंग आहेत

ना ते चांगल्याने

ओळखून आहे मी म्हणुन

keep distance by me

माझ्या आईबाबांनी ज्या लाडात

मला मोठे केलं

त्याचं लाडात आयुष्यभर

साथ देणारा भेटला पाहिजेत

मी त्या लोकांकडे कधी लक्ष देतं

नसते जे सतत माझ्याकडे लक्ष

देऊन असतात

मराठी मुलगी स्टेटस


आपलं कसंय एकतर आपण कुणाच्या

नादाला लागत नाही आणि आपल्या

नादाला कुणी का लागलं तर

वाद केल्याशिवाय थांबत नाही

No Dp कारण आई थकली आहे

आता माझी नजर उतरवुन

मस्करीतं लायकी काढण्याचं

Talent आमच्यात ठासुन भरलंय

समोर कोणी कितीही मोठा असला तरी

फालतू मध्ये आपण कुणाचं

ऐकून घेतं नाही

तू भारी तुझ्या घरी

ना Queen आहे ना कसला

Brand आहे

मी तर फक्त आईची लाडकी

आणि माझ्या भावांची जाण आहे

मी respect त्यांचीच करते

जे deserve करतात

ना कि त्यांची जे demand करतात

माझ्या best friend ला कोणीच

येड्यात काढू शकत नाही बरका

कारण तेच गैबन डोक्यावर पडेल है

आपण समोर जाऊ नये

या भितीने पण काही लोकं

आपल्याला पाठींबा देतं नसतात

मस्तकाच्या पुस्तकांत शिरण्याची

कामे करू नका

नाहीतर पद्धतशीरपणे आयुष्याचे

पान फाडण्यात येईल

आम्ही एवढे पण येडे नाही हो शेठ

तुम्ही आम्हाला वापरण्याचा

विचार करता आणि

आम्ही तुम्हाला विकण्याचा

चेहरे सर्वांचे लक्षात आहेत

साथ देणार्यांचे पण साथ

सोडणार्यांचे पण वेळ

आल्यावर सर्वांच्या उपकारांची

व्याजासहत परतफेड करणार आपण

मराठी मुलगी स्टेटस 

Cute Girl quotes in Marathi

Single Girl Attitude Quotes in Marathi

काही लोकांना वाटते की

मला त्यांच्या चाली समजत नाहीत

मी खूप शांतपणे पाहत असते

त्यांना माझ्या नजरेतून खाली पडताना

आपण मोठा आवाज फक्त

गाण्यांचा ऐकतोकोणाच्या

बापाचा नाही

मला ना शिक्षा द्यावी लागतं ना द्यावी

लागतं माफी कारण

कि जळणाऱ्या साठी माझी एक

सेल्फी च असते काफी

खटकते तर त्यांच्या डोळ्यात ज्यांच्यासमोर

मी झुकत नाही बाकी ज्यांना

मी आवडते ते मला कधीच झुकू देत नाहीत

स्वतःच मन मोठ आणि स्वभाव

रॉयल ठेवला का मग लोक पण तुम्हाला

तशीच भेटतील

आयुष्यात किती पण प्रॉब्लेम

येउद्या आपण

आपल्या धुंदीतच चालायचं

करोड लोकांनमधुन एक व्यक्ती आवडली

होती ती पण जर मला भेटली नाही तर तुझा

राग येणार ना देवा

Dear च्या हृदयात पहिलेच मुलींची

गर्दी आणि वरून

Dear Status कोणतं ठेवतो तू खोल मेरे दिल को

और लेले तलाशी


मराठी मुलगी स्टेटस


जगात टिकायच असेल तर दुनियादारी

शिका नाहीतर

कवडीच्या भावात विकले जाल

मोसम मस्ताना

Boyfriend नसताना

आगीत तेलं ओतायची सवय नाही माझी

पण माणसं जर हक्काची असतील

तर जाळ लावायची पण ताकद आहे आपली

एकटं पडलात तरी चालेल

पण self respect गमावून लोकांच

मन जपायचा प्रयत्न करू नका

जीवन असं जगाव की परत जन्म

देताना देवाने पण विचार केला

पाहिजे की ह्या कार्टून ला

परत पाठवू की माझ्याकडेच ठेऊन घेऊ

माझे BF खुप चांगल्या

Nation चा आहे

single लोकं जरा जास्तीचं

Romantic असतात म्हणे

कुणी मला पण प्रेम कराना

पुण्य लाभेल हो

अजूनही Ex ची आठवण येत असेल

तर Dettol ने अंघोळ करा

ते तुमच्या अंगातील % किटाणू

साफ करतील

जो खाऊ घालेल वडापाव

त्यालाच देणार आपण भाव

पोरांना अभ्यासु पोरी लय

आवडतात म्हणे

ते BF वगैरे आमच्या तत्वात

बसत नाहीं हो आमच्यात थेट

नवरा असतो

पहिलं प्रेम विसरता येते

फक्त दुसरा त्याच्यापेक्षा

भारी असायला हवा

प्रेमात दिल द्या Social Media

चे Password नाहीं

तुझे माझे जमेना

तुझ्याविना करमेना

इथं हळू हळू दुनिया संम्पत आहे

आणि आमची अजून setting च

लागली नाही

ज्याला मी जीवनसाथी

समजतं होते तो तर

साडेसाती निघाला

नेहमी पोरांसोबत भांडत नका

बसत जाऊ कधी दादा बोलुन

पण विषय संपवत जा

पोरी चुना लावतात म्हणाऱ्यानो

तिथं पण तंबाखू चुना विसरू

नका तुम्ही

त्या Goggle लावणाऱ्या

पोरांना कमी दिसतं म्हणे

पटावायला आम्ही पण पटवु

पण पटवतात कसं

पोरांनो पानटपरी वाल्याच्या

पोरीसोबतचं लग्न करा

Boy friend ची काय गरज?

best friend असतांना

CRUSH ला मराठीत

दलिन्दर म्हणतात म्हणे

बहिणींनो काय माहिती

आपलं लग्न कुणाच्या

पिल्लु सोबत होईल

पोरच पोरींना बिघडवतात म्हणे

BF भेटलं का तीन

महिन्यासाठी BF

Ex ची आठवण आली तर

Next वर Tray करा

सगळ्यां पोरी सिंगल

मंग पोरांची GF कोण

मराठी मुलगी स्टेटस

Single Girl Attitude Quotes in Marathi

Marathi Girl Attitude Quotes

अंगात जिद्द असेल तर

लग्न झालेला सुद्धा पटेल

आजकाल पोरांना तीन-चार ठिकाणी

तोंड मारणारी GF पाहिजे

ऐकं नको विचारू कि कशी आहे मी

तू कधी विसरू नाही शकणारं अशी

आहे मी

मी Respect त्यांना देते जे

deserve करतात त्यांना नाही जे

demand करतात

जगायचं असं की कोणाला आपला त्रास नाही

झाला पाहिजे

आणि वागायचं असे की कोणी आपला

नाद नाही केला पाहिजे

लाईफ मैं दुसरी बार एक बात समज आयी हैं

चिंता चिता समान होती हैं

आपल्या मैत्रीची किंमत नाही

किंमत करायला कोणाची एवढी

हिंमत नाही

Tag Your Janeman

तुमची लायकी तेंव्हाच कळाली

जेव्हा तुम्ही आमची लायकी काढण्यासाठी

दुसऱ्याचे पाय धरले

ज्या मुली मुलांना ignore करू शकतात

त्या मुली आयुष्यात काहीही

करू शकतात

बापाने वाघिणीसारखं वाढवलं

त्यामुळे कुत्र्यांच्या भुंकल्याने फरक

पडतं नाही

ना कोणासाठी खास बनायचंना ना

कोणावर अपेक्षा ठेवायची

साधं राहणं सरळ व्यक्तीमत्व हीच आपली ओळख


मराठी मुलगी स्टेटस


मुलांच्या हृदयात बसण्यापेक्षा मला

स्वतः विकत घेतलेल्या scooTy वर

बसायला जास्ती आवडेल

प्रॉब्लेम हा प्रत्येक वेळी कपड्या मध्ये नसतो तर

बगणाऱ्यांच्या नजरेत पण असतो

मी चूक तर तिथं केलती औकातीतं

ठेवायचं होतं ज्यांना त्यांना हृदयात

जागा दिलती

मला साधंसुध नका समजू चपात्यामध्ये

वेगवेगळ्या देशाचे नकाशे बनवायचं

Talent माझ्यातं आहे

आजकाल तर लहान लहान मुलांजवळ

iphone आहेत जेव्हा आम्ही लहान होतो

तेव्हा एक pink color चा phone यायचा

ज्यात धूम मचाले song वाजायचं

फालतु लोकांसाठी दोन शब्द

ओम दुर्लक्षायः नमः

Marathi Girl Attitude Quotes

Marathi Mulgi Caption For Instagram

ज्यांना परिस्थितीतिची थोडी

जाणीव असतेना ती व्यक्ती कधीच

चुकीच्या मार्गावर नाही जात

असंच नाही म्हणत

आम्ही girls power तो actual

मध्ये असावा लागतो

लोकांचा विचार करत बसण्यापेक्षा

आपली life enjoy करा ना

मग कस सगळंच आवडायला लागेल

Boyfriend भेटेल का?

लहानपणापासून सिंगल असलेला

मी खरंच सिंगल ये हो??

विश्वास ठेवा माझा


Marathi Mulgi Caption For Instagram

माझी मैत्री आणि दुष्मनी दोन्ही पण

मजेदार आहेत फक्त निभावणारा कट्टर पाहिजेत

वो कहेंते है हम बेवफा है असुदे

आईने सांगितलंय जो म्हणतो तोच असतो

माझे लग्न पण Bf शी होणार

पण कोणाच्या ते नाही माहित

Attitude आम्हाला पण दाखवता येतो

फरक इतकाच की तुम्ही

मस्तीत दाखवता

आणि आम्ही शिस्तीत

प्यार हो या दोस्ती मगर रोने का नहीं

धोका देना लोगो की फितरत है इसीलिये

किसीका होणे का नहीं

आम्हाला कोरोना होत नाहीं कारण

कोरोना होण्याएवढं आम्ही कुणाच्या

संपर्कात जातंच नाहीं

पोरांनो पोरींसोबत पंगा जरा जपून

घेतं जा कारण एखादी BoxinG

पण शिकलेली असते

COUPLE लोकांना आम्ही

SINGLE लोकं दुरूनचं

नमस्कार घालत असतो तुम्ही

तिकडं खुश आम्ही इकडं

माझे चाहते माझ्या दिसण्या

वर नव्हे तर माझ्या स्वभावावर

फिदा आहेत

हल्लीच्या काळात BF Handsome

नसला तरी चाललं पण Sanitizer use

करणारा असावा

कॉलेज वर माझे प्रेम नाही अन्

कॉलेज मध्ये पण नाही त्यामुळे

सुट्ट्यांचा काही फरक पडत नाय

#Single

सोडून दिलंय मी स्वतःला सिद्ध करणं

असेल विश्वास तर बोला

नाही तर विषय सोडा 

ज्या मुली स्वतःचे निर्णय स्वतः घेतात

त्यांना दुसऱ्यांच्या नजरेत

queen बनण्यात कसलाच

interest नसतो

कसं हे तुम्ही फोटो काढण्यात busy आहात

आणि आम्ही इमेज बनवण्यात

We Are Not Same Bro

समोर कोणी कितीही भारी असला तरी

फालतू मध्ये आपण कुणाचं ऐकून घेत नाही

तू भारी तुझ्या घरी

प्रयत्न नेहमी हिंमतीवर करा

कारण गंमतीवर तर दुनिया पण

टाळ्या वाजवीते

वेदनांच्या ओझ्या सकट ज्याला खळखळून

हासता येत त्याच्यापेक्षा मोठा

जादूगार कोणी नाही

जमलंच तर आमच्याशी नीट रहा

चुकलात तर

वाट दाखवू शकतो

भुंकलात तर वाट लावू शकतो

आपल्या वागण्यात नेहमी

simplicity ठेवा कारण लोकं

आपल्याला तर विसरतील पण

स्वभावाला नाही

महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या नाही

तरी चालेल पण प्रत्येक स्त्रीचा आदर

केला पाहिजे

लोकं काय विचार करतात हा विचार नका करू

Life आपली आहे म्हणून आपल्या

मनाला जे ठीक वाटेल तेंच करा

जळायच का जुळायच हे तुम्ही ठरवा

तुम्हाला हसवायच का रडवायच

आम्ही ठरवतो

जे लोकं तुम्हाला ordinary समजतात

त्यांना special समजून घ्यायची

चूक कधीच करू नका

व्यक्तीमत्व बघून लोक आपले चाहते होतात

जबरदस्ती कोणाच्या मनावर

राज्य नाही करत आपण

आईबाबांच्या इच्छेसाठी जी आपली

दहा स्वप्न मोडते

ती खरी मुलगी असते

मी :- देवा असा मुलगा पाठव जो मला खुश ठेवेल

देव :- मी तर पाठवला होता पण त्याला

तु दादा म्हणालीस


Marathi Mulgi Caption For Instagram

OF COURSE I TALK TO MYSELF

कारण कधी कधी मला EXPERT

ADVISE ची गरज असते

आपली life आहे यारं

आपणच enjoy केली पाहिजेत

कारण आयुष्य कोणासाठी

हि थांबत नाही

आपल्याकडून चूक झाली वाटली

तर sorry बोलते जाणूनबुजून केलं वाटलं तर

कानाखाली देऊन टाकते

खरं प्रेम तेच आहे जे वेळ बदलली

परिस्थिती बदलली तरी कमी होतं नाही

Marathi Mulgi Caption For Instagram

प्रेमात एवढी ताकद असते ना

एका राजाला भिकारीभिकारीला राजा

बनवू शकते

मी लोकांनच्या नादी नाही लागत

आपण आपल्या मजेत जिन्दगी

Enjoy करतो

कोणी साथ दिली नाही म्हणुन थांबायच नसतं

आपलं आपण स्वतःच्या हिमतीवर चालायचं असतं

झालेल्या चुका माफ करता येतात

पण केलेल्या चुका नाही

कोणी तरी असेल कुठे तरी असेल जो

माझ्यासाठी आपला बिजनेस

सेट करत असेल

मी काही लोकांना message करणं बंद केलंय आता

उगाचच माझ्यामुळे त्यांना offline

जावं लागतं

Marathi Mulgi Caption For Instagram

आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असतं

फक्त कोणाची तरी मनापासून

साथ असावी लागते

पुन्हा जर मानव जन्म मिळाला

तर फक्त मराठीच होईल

गरज संपली की काही जण

तुम्हाला जिवंत आहेत का मेले ते

पण विचारयला येत नाही

गरज नाही मला लोकांनवर जळायची

कारण मी स्वतःच एक आग आहे

आपली आवडती व्यक्ती जर सोबत असेल

तर आयुष्य जगण्याची एक वेगळीच मज्जा असते

Read More : Attitude Status For Girl In Hindi For Instagram

 जर आपल्याजवळ देखील असेच काही attitude quotes in marathi For Girl, Attitude Status in Marathi For Girl, Marathi Attitude Dialogue, Marathi Mulgi Attitude Status, मराठी एटीट्यूड स्टेटस, Royal Attitude Quotes in Marathi For Girl, Attitude Status in Marathi For Girl यासंबंधी status किंवा quotes in marathi असतील तर खाली कमेंट मध्ये आवर्जून लिहा. आम्ही त्यांना पोस्ट मध्ये जोडण्याचा नक्की प्रयत्न करू.

Leave a Reply