Happy Republic Day wishes in Marathi 2024 | प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2024

दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जतो. आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली.

            जर तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आले आहात . आम्ही आपल्या साठी Republic Day च्या उत्कृष्ट संग्रह घेऊन आलॊ आहोत . आम्हाला अशा आहे कि तुम्हाला हे शुभेच्छा नक्की आवडतील . 

तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा पाठ्वण्या साठी 👉येथे click 👈 करा 

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | Happy Republic Day 2022 wishes in Marathi

Happy Republic Day 2024 wishes in Marathi

उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यांनी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा!
 
देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | Happy Republic Day 2022 wishes in Marathi

यह भी पढ़ें 👉ऐटिटूड स्टेटस फॉर बॉयज  इन हिंदी 

Republic Day Marathi Quotes

घे तिरंगा हाती
नभी लहरू दे उंच उंच
जयघोष मुखी
जय भारत जय हिंद
गर्जु दे आसमंत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Republic Day wishes in Marathi 2024

देश विविध रंगाचा
देश विविध ढंगाचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा
 
याद रखेंगे वीरो तुमको हरदम,
यह बलिदान तुम्हारा है,
हमको तो है जान से प्यारा यह गणतंत्र हमारा है
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | Happy Republic Day 2022 wishes in Marathi

Marathi Republic Day wishes

सर्व शांती आणि समृद्धी असू शकते
आणि आशीर्वादाने आपल्याला आनंदित होवो
आमच्या देशाने आम्हाला दिलेले आहे 
शुभेच्छा सर्वोत्तम प्रजासत्ताक दिन सर्व शुभेच्छा 
 
 23 राज्यांतील, 1618 भाषा,
 6400 जाती, 6 धर्म, 6 पारंपारीक गट,
 29 मोठे उत्सव 1 देश! भारतीय अभिमान व्हा! 
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Happy Republic Day  Marathi Quotes

लहरतो आहे तिरंगा अभिमानाने
उंच आज या आकाशी
उजळत ठेऊ सारे रंग त्याचे
घेऊ प्रण हा मुखाने
प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
 
तीन रंग प्रतिभेचे नारंगी,
पांढरा अन हिरवा रंगले न जाणे 
किती रक्ताने तरी फडकतो 
नव्या उत्साहाने प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | Happy Republic Day 2022 wishes in Marathi

Happy Republic Day  Marathi Wishes

असंख्यांनी केले सर्वस्व त्याग
तुझ्यासाठी अनेकांनी केले बलिदान
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ भारतमाताचे गुणगान
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2024

रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत, 
तरी सारे भारतीय एक आहेत ,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | Happy Republic Day 2022 wishes in Marathi

 

आपण आज एक स्वप्न बघूया देशासाठी
आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

आयुष्य सुंदरच असतं.
पण त्याची किमत स्वातंत्र्याशिवाय कळत नाही.
माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण वेचले…
जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला…
त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक होऊन सलाम.
🇮🇳प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🇮🇳
 
वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता
तिरंगे से खूबसूरत कोई कफ़न नहीं होता..
गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं!

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा संदेश

दिल एक है एक है जान हमारी
हिंदुस्तान हमारा है हम इसकी शान है
Happy Republic Day 
 
स्वप्न सगळेच बघतात
स्वत:साठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया
देशासाठी
आपल्या सर्वांसाठी
सुरक्षित भारत, सुविकसित भारत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

खरा प्रजासत्ताक तेव्हाच साजरा होईल 
जेव्हा संविधान कागदावर न राहता
त्यातील प्रत्येक अधिकार सामान्य माणसाला बजावता येईल.
आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
 
माझी मायभूमी, तुला प्रणाम…
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
भारत मात की जय
प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

Republic Day Msg In Marathi

जयोस्तुते श्रीमहन्मंगले !
शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती !
त्वामहं यशोयुतां वंदे !
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
स्वातंत्र्यवीरांना करुया
शतशः प्रणाम
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान..!
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Republic Day Quotes in Marathi

फूल सुकते, गवते वलल्ते
पण मैत्रीच्या पवित्र नगरीत
झलेली ओळख कायं रहते
कधी हसायचं असते
कधिरुसयच असत
मैत्रीरुपी रुक्सल आयुष्भर जपायचा असत
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
देश विविध रंगांचा, देश विविध ढगांचा
देश विविधता जपणार्‍या एकत्मतेचा…..
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा

भारतीय प्रजासत्ताक दिन शुभेच्छा

तनी-मनी बहरुदे नव-जोम,
होऊदे पुलकित रोम-रोम….
घे तिरंगा हाती,
नभी लहरु दे उंच उंच..
जयघोष मुखी,
जय भारत- जय हिंद, गर्जुदे आसमांत …..
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा
 
या भारतमातेला
कोटी कोटी वंदन करूया
भारताला जगातील सर्व
संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी
कटिबध्द होऊया..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन शुभेच्छा

प्रजासत्ताक दिन मराठी
मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
प्रजसत्ताक दिनाच्या सर्व
भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
जय हिंद
 
तनी मनी बहरू दे
नव जोम
होऊ दे पुलकित
रोम रोम
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply