79+ Marathi Status On Life | जीवनावर मराठी स्टेटस | मराठी स्टेटस जीवन

Marathi Status On Life: नमस्कार , जर तुम्ही जीवनावर मराठी स्टेटस शोधत  आहेत तर आपण यौग्य  ठिकाणी आला आहात . आम्ही येथे विविध प्रकारचे स्टेटस जसे मराठी स्टेटस जीवन , Life Status In Marathi , जीवनावर मराठी स्टेटस , Marathi Status On Life , Life Marathi Status इत्यादी प्रकारचे स्टेटस चा उत्तम संग्रह दिला आहे . आम्हाला आशा आहे की तुम्हाला हे Status नक्की आवडतील.जर तुम्हाला हे  स्टेटस आवडले असतील तर आपल्या मित्रां सोबत शेयर करा . 

Marathi Status On life

माणूस 👶प्रत्येक घरात जन्म घेतो , 
पण माणुसकी काही-काही☝ घरातच जन्म घेते😀.
99+ Best Marathi Status On Life 2021 | जीवनावर मराठी स्टेटस

 

यशस्वी लोकं आपलं मार्ग👑 बदलतात धेय्य 🏃🏃नाही , 
आणि अयशस्वी लोकं धेय्यचं 👎बदलून टाकतात.
 
दुनियेतला 🌎सगळ्यात सुंदर वृक्ष म्हणजे 
विश्वास👍, जो जमीन मध्ये नाहीतर मनात 💓उगतो.

    Also Read 👉 Best Caption For Instagram In Hindi 2022

    Also Read 👉 Best Instagram Bio In Marathi 

जीवनावर मराठी स्टेटस

कधी ☝कुणाबद्दल वाईट बोलू नका 🙊कारण , 
वाईटपणा तुमच्यात 👉सुद्धा आहे आणि, जीभ👅सुद्धा दुसर्याकडे पण असते🙏.
 
प्रेम 💑, इज्जत🙏 , आणि मेहनत 💪खूप  छोटे शब्द 👌आहेत , 
पण हे ज्याला मिळाले त्याचं आयुष्य😇😇 सफल होऊन जात.
99+ Best Marathi Status On Life 2021 | जीवनावर मराठी स्टेटस

 

झालं!!!! तर मनात राहायचं पर्यंत करा🙏 , 
कारण घमंड 😈मध्ये तर सगळेच असतात😉😉.

Life Status In Marathi

मनावर 🚫नका घेऊ ज्या वेळेस तुम्हाला कोणी वाईट🙊 बोलेल , 
अजून असं कोणीच नाही😔 , ज्याला सगळेच चांगल बोलतात😏😏.
 
सांगा 💁आणखी….. तिला 👉👸एवढं  Time ⏰देऊन काय भेटलं🙆.
 
खूप एकटा 😔केलंय माझ्या जवळच्या👭👪 लोकांनी , 
समजत नाही वाईट 👿👈मी आहे कि , माझ नशीब💫💫.

Marathi Status On Life Attitude

वाईट ⏰वेळ येते तेव्हा सगळ्यात चांगली 👌गोष्ट हि असते, 
कि समजून जात कि😐 कोणाला तुमची काळजी आहे👐👐.
99+ Best Marathi Status On Life 2021 | जीवनावर मराठी स्टेटस

 

कोणासोबत👪👫👭 राहायचं असेल तर 
😇आनंदात राहा , बळजबरीने नाही👏👏.
 
सगळी 👍अक्कल पुस्तकात 📙📒नाही मिळत , 
तर काही 💁आयुष्यात पण शिकायला मिळतात🙏.

 

हे पण वाचा  👉 Life Quotes In Hindi

Marathi Whatsapp Status On Life

लोकं आजकाल खूप कडू बोलतात , 
पण आम्ही अजून गोड बोलनं नाही सोडलं.
 
तुम्हाला बुडवायला या दुनियेत खूप सारे लोक बसली असतील, 
पण त्यांना स्वतःहा पव्हायला तुम्ही शिकवलं असेल.
 
खुश आहे मी, कारण स्वप्ना 💫पेक्षा 
मला आपल्यांची 👪काळजी करतो😇.

Thoughts On Life In Marathi

मी 👈स्वता:हा चुकीचं करू ❎शकतो ,
पण कुणाचं🙌🙋 वाईट नाही करू शकत👏👏.
 
आयुष्याला 💫💫Rewind 🏃🏃मध्ये नाहीतर 
Play Mode💥💥 मध्ये जगणं शिका😉.
99+ Best Marathi Status On Life 2021 | जीवनावर मराठी स्टेटस

 

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ ,
चांगली पाने मिळणे , आपल्या हातात नसते . .
पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे ,
यावर आपले यश अवलंबून असते .

Marathi Motivation Status

जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे
तोपर्यंत नाव आहे .
नाहीतर लांबूनच सलाम आहे .
म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे
आणि पुढे बघून चालायचे . .
 
दुसरे कोणी आपल्या अनंदाचे कारण नसते
आपल्या स्वतः व्यतिरिक्त..
 
नियती जेव्हा तुमच्या हातून
काही हिरावून घेते,
तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता,
तुमचा हात रिकामा करीत असते.
 
तुमचा जन्म गरीब घरात झाला
हा तुमचा दोष नाही,
पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात
तर तो तुमचाच दोष आहे.

 

हे पण वाचा  👉 रॉयल मराठी स्टेटस

Life Attitude Status Marathi

जीवनात अनुभव
एक असा कठोर शिक्षक आहे,
जो पहिले परीक्षा घेतो आणि नंतर शिकवतो.
Life Attitude Status Marathi

 

जीवनातील सर्वात महत्त्वाचे
निर्णय आपण स्वतः घेतले पाहिजे,
कारण नंतर आपल्याला त्याचा
पश्चाताप व्हायला नको.
 
जिंकण्याची मजा तेव्हाच येते….
जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात….
 
कुठल्याही गोष्टीचा शेवट
तोपर्यंत होत नाही
जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणे
थांबवत नाही..

Marathi Msg On Life

खुप माणसांची स्वप्नं या एका विचारामुळे
अपूर्ण राहतात, तो म्हणजे,
लोक काय म्हणतील ?
 
प्रत्येक शण जगा कारण
कोणता शण आपल्यासाठी
शेवटचा असेल हे सांगता नाही येत.
 
जर तुम्हाला सूर्य सारखे चमकायचं असेल, 
तर अगोदर सुर्यासारखे तापायला शिका.
जीवनावर मराठी स्टेटस

 

आयुष्यात वाईट तेव्हा वाटते …
जेव्हा आपण काही चुका करतो…

Marathi Status On Life Sms

पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा ..
त्या हजार चुका आपण एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो..
 
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत,
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
 
दोष लपवला की तो मोठा होतो
आणि कबूल केला की नाहीसा होतो.
 
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही..
 
एकदा वेळ निघून गेली की
सर्व काही बिघडून जातं मग कितीही
पश्चाताप करून उपयोग नसतो..
99+ Best Marathi Status On Life 2021 | जीवनावर मराठी स्टेटस

 

हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा
स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता…

Status Marathi Life

कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं लागतं, 
दु:खाचे काटे टोचतानाही खळखळून हसाव लागत,
जीवन यालाच म्हणायच असत.दुःख असूनही दाखवायच नसत, 
पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,आणखी हसायच असत.
 
खूप एकट केलंय माझ्या जवळच्या लोकांनी , 
समजत नाही वाईट मी आहे कि , माझ नशीब.
 
आयुष्यात कायम असे लोकं पसंद करा, 
ज्याचं मन चेहऱ्यापेक्षा सुंदर असेल.
 
जेव्हा तुमची कोणी कदर करत नसेल तर , 
त्याच्या life मधून दूर राहणच Better राहील.
 
संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा, 
शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही…

Motivational Marathi Status 

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत. 
ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.
 
प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून 
त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाढतात.
 
कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण 
त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.
 
जीवन हे खूपच छोटे से आहे मनून त्या 
लोकांन सोबत जगा जे तुमची कदर करतात.
 
खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो.

Inspirational Quotes In Marathi

आयुष्य म्हणजे…
तीन वर्षा नंतर अचानक जुन्या मित्राचा एक SMS ,
धुळीत पडलेला फोटो आणि डोळ्यात आलेले अश्रू…!!!
 
चांगली पुस्तके आणि चांगले माणसं लगेच 
लक्षात येत नाही त्यांना वाचावं लागतं.
जीवनावर मराठी स्टेटस

 

स्वतःला एवढे मजबूत करा की किती पण खराब वेळ जरी 
आली तरी तुम्हाला त्यात रुबाबात उभे राहता आले पाहिजे. .
 
जिवनातले तीन छोटे नियम
१ . तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही जर प्रयत्नचं केले नाही तर ते तुम्हाला कधीच मिळणार नाही….
२ . तुमच्या मनात असलेले तुम्ही जर कधी विचारले नाही किंवा बोलले नाही तर त्याचे उत्तर नेहमीचं नाही असेचं असेल .
३ . जर तुम्ही पुढे जाण्यासाठी पाउल उचललेचं नाही तर तुम्ही जागेवरचं रहाणार …
 
माणसाचे आयुष्य फक्त दोनवेळा बदलते…
१. जेव्हा कुणीतरी खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते
२. जेव्हा ती खास व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून जाते..

नविन मराठी स्टेटस

आयुष्य म्हणजे…
फोन उचलल्यावर मित्राची शिवी आणि sorry बोलल्यावर आणखीन एक शिवी…
 
स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,
विश्वास उडाला कि आशा संपते ,
काळजी घेणं सोडलं कि प्रेम संपतं..
म्हणून स्वप्नं पहा , विश्वास ठेवा आणि काळजी घ्या , आयुष्य खूप सुंदर आहे..
 
एका ठराविक वयानंतर आपल्याला
पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेलेत,
याचं कारण हेच की
जसजसे आपण मोठे होत जातो,
तसंतसं आपल्या चुका खोडल्या नाही जात.
 
हे आवश्यक नाही की जीवनात
प्रत्येक वेळेस दुसरी संधी मिळेल,
मिळालेल्या पहिल्या संधीचा पुर्ण फायदा घ्या
 
काहीवेळा आपली चूक नसतानाही शांत असणे
आवश्यक असतं,
कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही
तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही.

Inspirational Marathi Status

काही वर्षा पूर्वी – शाळेचे दप्तर
आज – Office bag.
 
थोड्याफार फरकाने सगळे तर तसेचं आहे
यार मग नक्की काय बदलले आहे ???
ती मजा कुठे गेली ???
 
अपयश हे वाईट असतं,
पण प्रयत्न न करणे हे त्याहूनही
जास्त वाईट असतं.
जीभ 👅तर सगळ्यांच्या तोंडात असते , 
पण यशस्वी तर ☝तेच होतात जे तिला सांभाळू शकतात😊.
 
जर तुमच्या मध्ये अहंकार👈असेल आणि, खूप राग 👿येत असेल तर ,
 तुम्हाला आणखी दुष्मनाची गरज नाही🙏.

चांगले विचार स्टेटस मराठी

मृत्यू ❌हे जीवन समाप्त करतं, 
एक नात्यानां नाही✅.
 
तुम्ही जीवनाला 😏Ignor 
करून शांती😌 नाही मिळवू शकत.
 
कोण्ही हे निरीक्षण👀 नाही करू शकत , 
कि काही लोकं सामान्य होण्यासाठी 💪जबरदस्त उर्जा खर्च करतात😇.
 
जीवनामध्ये थोड😎 शान मध्ये जगायचं असेल तर ,
थोड 💣💣Attitude आणि 💥💥Style दाखवावं लागतं.
 
आयुष्य😻 तर तेव्हा सुंदर होतं , 
जेव्हा सुंदर बनवणारा 👫सोबत असतो.

मराठी स्टेटस प्रेरणादायी

जिंदगी कोणासाठी नाही 🏃बदलत , 
बस जगण्याचं कारण🎓🎓 बदलून टाकते🙏.
 
माणसाचे स्वप्न😇 आहेत कि उडण्यासाठी पंख 🐤🐤मिळो , 
आणि पक्षीनां वाटतं कि राहण्यासाठी 🏡घर मिळो.
 
Life मध्ये एक Partner 👸👈असणं गरजेचं असतं, 
नाहीतर मनातली गोष्ट Status📝📝 वर लिहावी लागते.
 
जास्त वजन घेऊन 🔮चालणारे कायम डूबून💦💦 जातात , 
मग तो अभिमानाचा 😎असो किव्हा सामानाचं असो👊.
 
जिथे हिम्मत 💪समाप्त होते , 
तेथूनच हारची ⛹सुरुवात होते.

मराठी स्टेटस जीवन

आपली जीभ 👅जर सुधारलीना तर, 
आयुष्य सुधरायला😇 वेळ नाही लागत💫💫. 
 
जीवन दिवस🚶🚶 कापण्यासाठी नाहीतर , 
काहीतरी महान 💢काम करण्यासाठी आहे🙏.
 
जर तुम्हाला वाटत 🙏असेल कि देव मिळाव तर , 
असं काहीतरी काम करा कि ज्याने तुम्हाला 🙌🙌आशीर्वाद मिळेल😇.
 
लहानपणाच 👱दुखणं पण खूप😖 चांगलं वाटायचं , 
ज्याने आपल्याला शाळेतून 😆😆सुट्टी मिळायची.
 
ज्यांना कुठल्याही 💣💣गोष्टीची लालच नसतेना , 
तो आपलं काम खूप जिम्मेदारी💪 ने करतो👌👌.
 
दुनिया 🌎कायम तेच लोक💪 बदलतात जे , 
ज्यांना लोक कोणत्याच कामाच्या 😉लायकीचा समजत नाही.

मराठी स्टेटस आयुष्य

माहित नाही का  पण😕, 
लोक नातं तोडून ❎टाकतात पण जिद्द नाही.
 
जिंदगी तशी नाही❎ , जशी तुम्ही तिच्यासाठी कामना करता🙏, 
ती तर अशी बनते जशी तुम्ही बनवता😇😇.
 
जिंदगी😉 जगायचे दोन उपाय आहेत✌ , 
पहिला – जे पसंद आहे त्याला प्राप्त करायला शिका💪, 
आणि दुसरा – जे प्राप्त आहे त्याला पसंद करायला शिका🙌🙌.
 
आयुष्यात 👏जर खुश राहायचं असेल ,
तर हसण्याचं 😂😂कारण शोधत 🔎राहा.
 
आयुष्यात तुम्ही मज्जा👓💲 करायला शिका , 
वेळ⏰ तर तुमची मज्जा घेतचं राहणार🙏.

मराठी जीवन स्टेटस 

माणूस 💂जी चुकी ❌करून शिकतो, 
तो आणखी कुठल्याच✅ पद्धतीने नाही शिकू शकतं😀.
 
कधी कधी 👐असं होतं, 
आपण एका☝ व्यकी मुले हसणं 😔😔सोडून देतो.
 
ध्येय 💮किती पण उंच असुद्या , 
रस्ते🚉 कायम तुमच्या 🚶🚶पायाखालीच असतात.
 
जीवनामध्ये पैशासोबत💰💰 व्यवहार पण कमवा , 
कारण शमशान 4 करोड नाही❎ , तर 4 लोकं सोडून येणार🙏.

Inspirational Thoughs In Marathi

आयुष्य एक पुस्तक 📙📙आहे , 
ज्या मध्ये हजार पानं ☝आहेत जे मी अजून वाचले नाही😇😇😇.
 
रोज Status 💁बदल्याने Life नाही ✅बदलत , 
Life ला बदलण्यासाठी एक ☝Status खूप आहे🙏.
 
आयुष्यात जे विचार 😏करतो ते आपल्याला नाही ❎मिळत , 
पण जे आपण विचार करतो❓ ते एवढं सोप्पं पण नसतं😉.
 
रस्ते कधीच 🚴🚴संपत नाही ,
फक्त लोकं हिम्मत हारून 😔जातात.
 
ज्यांचे डोळे👀 तुम्ही वाचू शकता त्यालाच 👬दोस्त बनवा , 
कारण चेहरा तर दुश्मन सुद्धा👿 बघतात.

Life Quotes In Marathi

प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याचा😎 Hero असतो , 
बस काही लोकांचा Cinema👎 चालत नाही.
 
आम्ही एवढे श्रीमंत 💰💲💲नाहीत कि सगळचं खरेदी करू❓ , 
आणि एवढे गरीब पण नाही कि स्वःताहाचा आभिमान👊 विकून टाकू .
 
आयुष्यात जास्त दु:खं😔 मन तुटल्यावर नाहितर , 
भरोसा 👏तुटल्यावर होतो .
 
तुमच्या इच्छांना💫😇 थोड कमी करून बघा , 
तुम्हाला आनंदाचा भंडार 🙌🙌दिसून यईल.
 
आनंद 😃पैशावर💰 नाहीतर परिस्तिथी वर अवलंबून असतं , 
एक मुलगा 🎈फुगा घेऊन खुश आहे, तर दुसरा 😉त्याला विकून.
 
जे सनकी 😏असतात तेच इतिहास📝📝 लिहितात ,
आणि जे समजदार असतात ते त्यांच्या विषयी 📘📘वाचतात.

जीवनावर सर्वश्रेष्ठ विचार मराठी

जीवनात काही लोकांना कधीच विसरायचे नाही.
१) ज्यांनी अडचणीच्या वेळी मदत केली
२) ज्यांनी अडचणीच्या वेळी पळ काढला
३) ज्यांनी अडचणीत आणले
 
सुंदर चरित्र आणि कर्तव्यकुणाकडूनच उसने मिळत नाही..
ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते..
 
जग जिंकण्यासाठी Attitude नाही,फक्त दोन गोष्टीपुरेश्या आहेत,
गोड स्वभाव आणि Cute Smile..
 
जीवन म्हणजे काय? कधी स्वत: लाच फोन लाऊन बघा लागणार नाही 
तो व्यक्ती दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यांनी वेळ आहे पण स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत.
 
जीवनात अडचणी ज्यालाच येतात, जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते! 
आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाही. ते जिंकतात किंवा शिकतात.
 
आयुष्यात तीन संघर्ष असतात.
1. जगण्यासाठीचा संघर्ष
2. ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष
3. ओळख टीकावाण्यासाठीचा संघर्ष
 
“जीवनातिल कडवे सत्य”
अनाथ आश्रमात मूले असतात, “गरीबांचे”…
आणि… वृद्धाश्रमात म्हातारे असतात ” “श्रीमंतांचे”….!!!
 
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका…
जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते…
 
जीवन हे असच असत
ते आपल असल तरी
इतरांसाठी जगावच लागतं….
 
जीवन नावाचा एक पुस्तक असता,
त्यात प्रेम नावाचा एक पान असता,
ते पान फाटला म्हणून
पुस्तक फेकून द्याचा नसता.

You may also like

This Post Has One Comment

  1. noripolice

    Thank you for useful article I want to read some more article you update 🙂 I hope you are okay with it.
    토토사이트

Leave a Reply