151+ Good morning wishes marathi | Good morning Quotes in marathi | शुभ सकाळ शुभेच्छा मराठी

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या साईटवर . जर तुम्ही Good Morning Wishes Marathi , Good morning Quotes in marathi, शुभ सकाळ शुभेच्छाच्या  शोधात आहात तर आपण योग्य ठिकाणी आले  आहे . आम्ही तुमच्या साठी उत्तम शुभेच्छांचा संग्रह घेऊन आलो आहोत . आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हे नक्की आवडतील .

आज कालच्या काळात आपण सकाळी  उठल्या उठल्या आपला फोन हातात घेऊन  आपल्या मित्रांना व नातेवाईकांना शुभ सकाळ शुभेच्छा , Good Morning Wishes Marathi , शुभ सकाळ संदेश , शुभ सकाळ फोटो सुविचार , शुभ सकाळ स्टेटस ,शुभ सकाळ मराठी सुविचार ,शुभ सकाळ मराठी संदेश ,शुभ सकाळ मराठी सुविचार text असे अनेक संदेश पाठवतो . म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास शुभ सकाळ शुभेच्छांचा खजिना Good Morning Wishes Marathi जो तुमच्या दिवसाची सुरवात छान करेल.

151+ Good morning wishes marathi [ 2022 ]| Good morning Quotes in marathi | शुभ सकाळ शुभेच्छा मराठी

Good Morning Wishes In Marathi

 ज्या व्यक्तीला वेळेचे महत्त्व समजले नाही तो व्यक्ती कधीही यशस्वी होऊ शकत नाही. 🍀शुभ सकाळ🍀
151+ Good morning wishes marathi [ 2022 ]| Good morning Quotes in marathi | शुभ सकाळ शुभेच्छा मराठी


चांगले मित्र, चांगला परिवार आणि सुंदर विचार ज्याच्या कडे आहेत त्याला
जगातील कोणतीच शक्ती हरवू शकत नाही. 🥀 शुभ प्रभात 🥀

आयुष्य हे एकच आहे याचा उपयोग जीवनात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्यात केला पाहिजे.
🥀शुभ सकाळ🥀

नाती रक्ताची नसतात तर ती भावनांची असतात, जर भावना असतील तर एखादा अनोळखी व्यक्ती आपला वाटू शकतो, आणि जर भावनाच नसेल तर आपलेच लोक अनोळखी वाटू शकतात. 🌷शुभ सकाळ🌷

आनंदित राहण्याचे रहस्य म्हणजे आपण जिथे आहात ते स्वीकारा आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगा.
🌺गुड मॉर्निंग 🌺

Also Read 👉 Best Good Morning Inspirational Quotes In Hindi

 

Good Morning Massage In Marathi

यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी ताकद लागते मग तो माऊंट एव्हरेस्ट असो किंवा तुमचे लक्ष..💐💐शुभ प्रभात💐💐
151+ Good morning wishes marathi [ 2022 ]| Good morning Quotes in marathi | शुभ सकाळ शुभेच्छा मराठी


पुढील गोष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक सकाळ हा महत्वाचा टप्पा असतो. म्हणून यापुढे वेळ वाया घालवू नका, बाहेर पडा आणि उत्कृष्ट कार्य करण्याचा प्रयत्न करा. 🌺शुभ प्रभात.🌺

सकाळी माझा संदेश मिळाला तर असे समजू नका की मी तुम्हाला त्रास दिला आहे, याचा अर्थ आहे, आपण ती खास व्यक्ती आहात ज्यांची मी डोळे उघडताच आठवण काढली. 🌷गुड मॉर्निंग🌷

जीवनाची परीक्षा सोपी नाही संघर्षाशिवाय कोणी महान नाही जोपर्यंत टाकीचे घाव पडत नाहीत तोपर्यंत दगडालाही देवपण येत नाही आपला दिवस चांगला जावो.🌹शुभ सकाळ🌹

जर तुम्ही गरीब जन्माला आलात तर हा तुमचा दोष नाही पण जर तुम्ही गरिबीत मेलात तर ही तुमची चूक आहे.
🌹शुभ सकाळ🌹

Good Morning Massage In Marathi 2022

सकाळ ! काल मिळालेल्या अपयशापासून शिकून नव्याने सुरुवात करण्याची एक संधी म्हणजे सकाळ. तर उठा आणि नव्याने सुरुवात करा. 🌺शुभ सकाळ🌺

आपण पडल्यानंतरच चालायला शिकतो, जर आपण कधी पडलो नाही तर आपण कधी चालू शकणार नाही.
🍀शुभ प्रभात 🍀

काल पाहिलेली स्वप्ने केवळ तेव्हाच साकार होऊ शकतात जेव्हा आपण उठून ती मिळवण्याचे प्रयत्न सुरु करू. प्रयत्न जेवढे लवकर सुरु होणार स्वप्न तितकेच लवकर साकार होणार.  🌹शुभ सकाळ 🌹

जोपर्यंत व्यक्ती स्वतः पासून हरत नाही तोपर्यंत दुसरे कोणीही त्याला हरवू शकत नाही. 💐शुभ सकाळ💐

आरसा कधीच खोटे बोलत नाही आणि सावली कधीच साथ सोडत नाही. 🌺शुभ सकाळ🌺

Also Read 👉 Best Caption For Instagram In Hindi 2022

Good Morning Message In Marathi Txt

आपले येणारे भविष्य अधिक चमकदार बनविण्यासाठी स्वतः मध्ये असलेली सर्व ताकत लावून कार्य करा.🍀शुभ प्रभात!🍀

आपण रागाच्या भरात स्वतःला सांभाळू शकत नाही परंतु प्रेमाने आपण संपूर्ण जगाला सांभाळू शकतो. 💐सुप्रभात💐

लोक काय म्हणतील असा विचार करून जीवन जगण्यापेक्षा देव काय म्हणेल असा विचार करा. 💐गुड मॉर्निंग 💐

स्वतःला आधी वेळ द्या कारण तुमची पहिली गरज तुम्ही स्वतः आहात. 🌷गुड मॉर्निंग 🌷

दररोज चांगले होऊ शकत नाही, परंतु प्रत्येक दिवस काहीतरी चांगले नक्कीच होऊ शकते. ☀शुभ सकाळ☀

Good Morning Quotes In Marathi

आपण जसे आहात तसेच राहा कारण Original गोष्टींची किंमत Duplicate गोष्टींपेक्षा जास्त असते. 🍁🌝शुभ प्रभात 🍁🌝

जर शांततेची इच्छा असेल तर प्रथम इच्छांना शांत करा. 🌷शुभ प्रभात 🌷

कपडे आणि चेहरा नेहमी खोट बोलतात, माणसाचा खरेपणा तर वेळ आल्यावरच कळतो. 💐💐शुभ सकाळ💐💐

इतर लोक काहीही म्हणाले तरी निराश होऊ नका. उठा आणि आपण जे करू शकता ते करण्यास सुरुवात करा. 🌷शुभ प्रभात.🌷

आयुष्यात काय घडेल याचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका जर काहीही घडले नाही तर एक नवीन अनुभव मिळेल. 🥀सुप्रभात🥀

Good Morning Images In Marathi

वाईट अनुभव आल्याशिवाय अनुभव वाढत नाही. 🌹सुप्रभात🌹

प्रत्येकाचे ऐका आणि प्रत्येकाकडून शिकण्याचा प्रयत्न करा कारण प्रत्येकाला सर्वकाही माहित नसते पण प्रत्येकाला काही ना काहीतरी माहित असते. 🌷शुभ सकाळ 🌷

आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण जेव्हा आपले कुटुंब आपल्याला मित्र म्हणून समजून घेतात आणि आपले मित्र आपल्याला कुटुंब. 🥀शुभ सकाळ🥀

दुसऱ्याच्या सुखासाठी झटणारी माणसं कधीच एकटी पडत नाहीत. 🌹🌹सुप्रभात🌹🌹

संयम ठेवा. काही वेळा चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला खडतर परिस्थीती मधून जावे लागते.💐शुभ सकाळ 💐

Good Morning  Marathi SMS

राग आणि वादळ दोन्ही समान आहेत हे शांत झाल्यानंतरच किती नुकसान झाले आहे हे समजते, म्हणूनच नेहमी हसत रहा, चांगले विचार करत राहा, कारण चांगले विचार मनाला शुद्ध करतात. शुभ प्रभात

दुसऱ्यांनी बनवलेल्या मार्गावर तुम्ही सुरक्षित राहू शकता परंतु स्वतःच्या ध्येयापर्यंत पोहचण्याचा मार्ग तुम्हालाच बनवावा लागेल. 💐💐शुभ प्रभात 💐💐

व्यक्ती आपला तो चेहरा सजवतात ज्यावर लोकांची नजर आहे परंतु आत्म्याला सजवण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही ज्यावर परमात्म्याची नजर असते. 🥀🥀शुभ सकाळ🥀🥀

मैत्री आणि नाती या गोष्टी अश्या आहेत ज्यांना किमतीमध्ये मोजता येऊ शकत नाहीत परंतु त्या हरवल्या की त्याची किंमत 💰 मात्र फार मोठी मोजावी लागते. शुभ सकाळ 🌤🌻

भाग्यवान ते लोकं नसतात ज्यांना सर्वकाही चांगले मिळते पण भाग्यवान ते असतात ज्यांना जे काही मिळाले आहे त्याला ते चांगले बनवतात.🍀शुभ सकाळ🍀

Good Morning Status In Marathi

चुका झाल्या तर हार मानायची नाही तर त्यामधून शिकवण घेऊन त्या सुधारायच्या असतात.

असे म्हणतात की हृदयाची गोष्ट प्रत्येकाला सांगायची नसते परंतु मित्र आरशासारखे असतात आणि आरशा पासून काहीही लपत नाही. 🥀🍀सुप्रभात🥀🍀

दुसरे आपल्याशी चांगले वागावे असे आपल्याला वाटत असेल तर सर्वप्रथम आपण दुसऱ्याशी चांगले वागले पाहिजे. शुभ सकाळ 🥀🍀🌺

जोपर्यंत तुम्ही थांबत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही हळू हळू चाला काहीही फरक पडत नाही… 🌷सुप्रभात🌷

जी गोष्ट सहज मिळते ती गोष्ट जास्त वेळ टिकत नाही आणि जी गोष्ट जास्त वेळ टिकते ती सहज मिळत नाही.
🥀🍀शुभ सकाळ🥀🍀

शुभ सकाळ शुभेच्छा संदेश मराठी

ज्यांना ध्येयापर्यंत पोहोचायचे असते ते समुद्रावरही दगडांचे पुल बनवतात. 🌷गुड मॉर्निंग🌷 

मनाने जोडलेल्या नात्याला कोणत्याच नावाची गरज नसते कारण, न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच वेगळी असते. 🌷शुभ सकाळ🌷

आपण जसे वागतो, इतरांशी बोलतो, दान करतो तसेच आपल्याला परत मिळते. त्यामुळे नेहमी चांगले वागा.👌 शुभ सकाळ 🌻

जीवनामध्ये अडचणी आल्या तर दुःखी होऊ नका फक्त एवढेच लक्षात ठेवा कि अवघड भूमिका नेहमी चांगल्या एक्टरलाच दिल्या जातात. 🌹शुभ सकाळ🌹

मनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे वर्तन आहे आणि या संपत्तीपेक्षा जगात दुसरी कोणतीच संपत्ती मोठी नाही.🥀🥀 शुभ सकाळ🥀🥀

शुभ सकाळ मराठी संदेश

मैदानामध्ये हरलेली व्यक्ती पुन्हा जिंकू शकतो परंतु मनातून हरलेली व्यक्ती पुन्हा कधीच जिंकू शकत नाही.🌹 सुप्रभात🌹

यश मिळणे कठीण आहे परंतु कठीण चा अर्थ अशक्य असा नाही. 🥀🍀गुड मॉर्निंग 🥀🍀

आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना जपलेच पाहिजे. कारण कोण कधी उपयोगाला येईल हे सांगता येत नाही. 🙏 शुभ सकाळ 🙏

संघर्षामध्ये फक्त एवढेच लक्षात ठेवा जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही इतरांसमोर आदर्श निर्माण कराल आणि जर तुम्ही हरलात तर इतरांना मार्गदर्शन कराल. 🌹 सुप्रभात🌹

जर नशीब साथ देत नसेल तर समजून जावा परिश्रम कमी पडत आहेत.🌷 शुभ प्रभात 🌷

शुभ सकाळ सुविचार

आनंद मिळवण्यासाठी कोणताच मार्ग नाही परंतु आनंदी असणे हा एक मार्ग आहे. 🌹गुड मॉर्निंग🌹

एकदा उमललेले फुल 🌺 पुन्हा उमलत नाही तसेच एकदा निघून गेलेली वेळ ⌚ पुन्हा परत येत नाही.
त्यामुळे वेळेचा योग्य वापर करा. 🌞 शुभ सकाळ 🌞

पूल आणि भिंत या दोन्हींच्या बांधकामामध्ये समान गोष्टी वापरल्या जातात तरीही पूल लोकांना जोडण्याचे काम करतो आणि भिंत लोकांना एकमेकांपासून वेगळे करण्याचे… माणसालाही देवाने समान बनवले आहे परंतु त्याची वर्तणूक त्याच्या संस्कारांवर अवलंबून असते. 🥀🍀शुभ सकाळ🥀🍀

धुक्यातून शिकण्याची एक चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा आयुष्यात कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा दूरवर पाहण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे त्यामुळे एक एक पाऊल पुढे टाकत रहा मार्ग दिसत जाईल. 🌷शुभ प्रभात🌷 

जिंकण्याचा आनंद तेव्हाच येतो जेव्हा सर्व लोक तुमच्या हरण्याची वाट बघत असतात. 🥀🍀शुभ प्रभात 🥀🍀

Nice Morning Thought Marathi

बदाम खाऊन जेवढी अक्कल येत नाही तेवढी अनुभवातून येते. 🍁🌝गुड मॉर्निंग🍁🌝 

आयुष्यामध्ये हे तीन मंत्र नेहमी लक्षात ठेवा आनंदात असताना वचन देऊ नका.. रागात असताना उत्तर देऊ नका.. दुःखात असताना निर्णय घेऊ नका.. 🥀🍀शुभ सकाळ🥀🍀

जर मन सुंदर असेल तर संपूर्ण जग सुंदर वाटेल. 🌺शुभ प्रभात 🌺

परमेश्वराच्या प्रत्येक निर्णयावर आनंदित व्हा, कारण परमेश्वर ते देत नाही जे आपल्याला आवडते उलट परमेश्वर तेच देतो जे आपल्यासाठी चांगले आहे.

सायलेंट मोडवर फक्त फोनच चांगला वाटतो नाती, नातेवाईक आणि मित्र नाहीत. 🌷शुभ प्रभात🌷

Shubh Sakal Inspirational Quotes 

प्रत्येकाने आपले कौतुक केले पाहिजे हे गरजेचे नाही, परंतु कोणीही आपले वाईट करू नये असा प्रयत्न करा.🌺शुभ सकाळ🌺

अर्ध्या अडचणीचे निवारण तेथेच होते जेव्हा आपल्या माणसांकडून असे म्हणले जाते की काळजी करू नको सर्व काही ठीक होईल. 💐सुप्रभात💐

आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त हे महत्वपूर्ण नाही की कोण आपल्या पुढे आहे आणि कोण आपल्या पाठीमागे आहे, तर हे सुद्धा पाहिले पाहिजे की कोण आपल्या सोबत आहे आणि आपण कोणासोबत आहोत.🥀🍀सुप्रभात🍀🥀

प्रत्येक शाळेत लिहिलेले असते नियम तोडण्यास मनाई आहे प्रत्येक बागेत लिहिलेले असते फुल तोडण्यास मनाई आहे प्रत्येक खेळामध्ये नियम तोडण्यास मनाई आहे तसेच नाती, कुटुंब आणि मैत्रीत लिहिले पाहिजे की, आमची साथ तोडण्यास मनाई आहे.

आयुष्याच्या शर्यतीमध्ये इतर लोक तुमच्यासोबत धावून तुम्हाला पराभूत करू शकत नाही तर तेच लोक तुम्हाला तोडून पराभूत करण्याचा प्रयत्न करतात.🥀🍀 शुभ प्रभात🥀🍀

Good Morning Motivational Images Marathi

काय फरक पडतो आपल्याकडे किती लाख, किती करोड, किती घरे, किती वाहने आहेत, अन्न फक्त दोन भाकरी आणि जीवन तर एकच आहे.. फरक तर या गोष्टीने पडतो की, आम्ही किती क्षण आनंदाने घालवले आणि किती लोक आमच्यामुळे आनंदित आहेत. 💐💐शुभ सकाळ💐💐

जेव्हा आरसा चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरशाला तोडत नाही त्याऐवजी आपण डाग स्वच्छ करतो त्याचप्रमाणे, आपल्यातील अभाव दाखवणाऱ्या वर राग करण्याऐवजी आपल्यातील अभाव कमी करण्यात श्रेष्ठता आहे. 🌷शुभ प्रभात 🌷

भुकेलेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी देने यापेक्षा कोणताही धर्म मोठा नाही. 🌺 शुभ सकाळ🌺

आपल्यामधील अहंकार काढून स्वतः ला हलके बनवा कारण उंच तेच जातात जे हलके असतात. 🥀🍀सुप्रभात🥀🍀

आयुष्यात पुढे जायचे असेल तर लाज आणि माज कधीच बाळगू नका. 🌷 शुभ सकाळ 🌷

गुड मॉर्निंग मेसेज मराठी

जीवनात आनंद आहे कारण सोबत तुम्ही आहात. 🍁गुड मॉर्निंग 🍁

परमेश्वर मंदिरामध्ये नाही ज्याच्या हृदयामध्ये माणुसकी आहे त्याच्याच अंत:करणात परमेश्वर आहे. 🍀 सुप्रभात🍀

छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्यामुळे मोठी मोठी नातीही कमजोर होतात. 🌷सुप्रभात🌷

मनुष्य हा स्वतःवर ठेवलेल्या विश्वासावरच घडत असतो जसा विश्वास तो स्वतःवर ठेवतो तसाच तो भविष्यात घडत जातो. 🌷शुभ सकाळ🌷

संघर्षामध्ये माणूस एकटा असतो, आणि यश मिळाल्यानंतर संपूर्ण जग त्याच्यासोबत असते. 🥀 गुड मॉर्निंग 🥀

Good Moring Shayari Marathi

सर्वच धडे पुस्तकांमधून शिकणे आवश्यक नाही काही धडे जीवन आणि नाती शिकवतात. 🌺शुभ प्रभात 🌺

जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत संयम आणि जिद्द सोडू नका. 🍁गुड मॉर्निंग🌺

आयुष्य हे आरशासारखे असावे ज्यामध्ये स्वागत सर्वांचेच असावे परंतु संग्रह कोणाचाही नसावा.🍁🌝 शुभ सकाळ🍁🌝

आपल्याला चांगला दिवस पहायचा असेल तर वाईट दिवसांशी संघर्ष करावा लागतो. 🍀 शुभ सकाळ🍀

जिलेबी फक्त गोड नसून एक महत्त्वपूर्ण संदेशही देते की … स्वतःकितीही गुंतलेले असले तरीही दुसऱ्यांना नेहमी आनंद द्या. 🍀शुभ सकाळ🍀

Shubh Sakal Marathi Images

अलार्म ⏰ लावून आम्ही उठत नाही कारण आमच्या जबाबदाऱ्या आम्हाला सकाळी 🌤 लवकर उठवतात.💐

ज्यांनी तुमचा संघर्ष पहिला आहे त्यांनाच त्याची किंमत आहे. नाहीतर बकीच्यांसाठी तर तुम्ही नशीबवान आहात.. 🌷शुभ सकाळ🌷

जर तुम्ही आनंदी होऊन काम केले तर तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल पण जर तुम्ही आनंदासाठी काम करत आहात तर तुम्हाला आनंद मिळणार नाही.🌺शुभ सकाळ🌺

तुमची गरज असेल तेव्हाच लोक तुमची आठवण काढत असतील तर गैरसमज करून घेऊ नका, कारण तुम्ही त्यांच्या आयुष्यातील ती ज्योत आहात जी फक्त अंधार झाल्यावरच दिसते.🌹🌹🌹सुप्रभात🌹🌹🌹

ज्या मनुष्याने आयुष्यात कोणती चुकच केली नाही याचा अर्थ समजून जा कि त्या मनुष्याने आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्नच केला नाही. त्यामुळे चुका करा व पुढील वेळेस त्या चुका सुधारा.

हेच जिवंत असल्याचे लक्षण आहे.🥀शुभ सकाळ🌷

चुकी त्याच व्यक्तीकडून होते जो काम करतो निरुपयोगी लोकांचे जीवन तर दुसऱ्यांचे वाईट शोधण्यामध्येच निघून जाते. 🍀गुड मॉर्निंग 🍀

सत्कृत्य करत रहा लोकांच्या कौतुकाची वाट पाहू नका… अर्ध्याहून जास्त जग झोपलेलेच असते तेव्हाच सूर्य उगवतो.💐 गुड मॉर्निंग 💐

पक्षी त्यांच्या मुलांना कधीच घरटे बनवून देत नाहीत ते फक्त त्यांना उडण्याची कला शिकवतात. 🌷सुप्रभात🌷

महान माणसाची ओळख त्याच्या वाणीने होते.🌷 शुभ प्रभात 🌷

जीवनातील सर्वात महान गुरू म्हणजे वेळ कारण वेळ जे शिकवते ते इतर कोणीही शिकवू शकत नाही.
🥀शुभ प्रभात 🥀

आनंदाची फुले त्यांच्याच पदरी पडतात जे आपल्या लोकांशी आपुलकीने वागतात. 🥀🍀गुड मॉर्निंग 🥀🍀

कोणत्याही कामाची सुरुवात चांगली करा म्हणजे त्या कामाचे परिणाम आपोआपच चांगले मिळतील.
🌺गुड मॉर्निंग🌺

जर तुमची देवांवर आस्था आहे तर प्रत्येक समस्यांमध्ये तुम्हाला कोणता ना कोणता तरी रास्ता उपलब्ध आहे.
🥀 शुभ सकाळ🥀

ज्याच्याकडे काही नाही जग त्याच्याकडे पाहून हसते आणि ज्याच्याकडे सर्वकाही आहे जग त्याच्यावर जळते आणि माझ्याकडे तुमच्यासारखी मौल्यवान नाती आहेत ज्यासाठी जग तळमळते. 🥀🥀गुड मॉर्निंग 🥀🥀

जीवन जगण्याचे दोन मार्ग बनवा एक जे आवडते ते साध्य करा आणि दुसरा जे साध्य केले आहे ते आवडीने जगा. 💐सुप्रभात💐

परमेश्वरा सुखी ठेव तिला जिने जन्म दिलाय मला.🌺सुप्रभात🌺

अंदाज चुकीचा असू शकतो परंतु अनुभव कधीही चुकीचा असू शकत नाही कारण अंदाज ही आपल्या मनाची कल्पना आहे आणि अनुभव हे आपल्या जीवनातील शिक्षण आहे.🥀🍀शुभ सकाळ🥀🍀

काही लोक यामुळे यशस्वी होत नाहीत कारण ते नेहमी असा विचार करतात की जर मी यशस्वी झालो नाही तर लोक काय म्हणतील? 🍁🌝सुप्रभात🍁🌝

नवीन सुरुवात करण्यासाठी इच्छा असायला हवी मुहूर्त नाही. 💐सुप्रभात💐

नेहमी स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये व्यस्त ठेवा, कारण व्यस्त माणसांकडे दुःखाचे आयुष्य जगण्यासाठी वेळच नसतो. म्हणून नेहमी स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा.

🙏 शुभ सकाळ🙏

लोकांच्या मनाला स्पर्श करण्याचा आनंद हा आभाळाला स्पर्श करण्याच्या आनंदापेक्षाही मोठा असतो.
🌹सुप्रभात🌹

समस्या हे कापसाने भरलेल्या उशीसारखी असते आपण तिच्याकडे बघतच राहिलो तर ती कठीण वाटते पण तिला हाताळले तर ती सहजपणे सोडवता येते. 🥀 शुभ सकाळ🥀

नेहमी आनंदी राहायचे असेल तर स्तुति ऐकण्याची इच्छा सोडून द्या.  💐सुप्रभात💐

वाईट सवयी जर वेळेवर बदलल्या गेल्या नाहीत तर त्याच सवयी तुमचा वेळ बदलवतील.  🥀शुभ सकाळ🥀

कारणे देणारी लोक कधीच यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी लोक कधीच कारणे देत नाहीत. 🍀 शुभ सकाळ🍀

वेळ, सत्ता, संपत्ती आयुष्यभर साथ देतील किंवा ना देतील . परंतु चांगला स्वभाव, समजदार पणा व चांगले मित्र हे नक्कीच साथ देतील. त्यातीलच तुम्ही एक. 🍀 शुभ सकाळ🍀

प्रत्येक दिवस हा चांगलाच असेल असे नाही परंतु प्रत्येक दिवसामध्ये काहीतरी चांगले घडतेच.
🥀🍀 शुभ सकाळ🥀🍀

जीवनामध्ये या दोन गोष्टींचे मोजमाप करणे थांबवा स्वतःचे दुःख आणि इतरांचा आनंद जीवन सोपे होईल.
🌷शुभ प्रभात 🌷

एका वर्षात पन्नास मित्र बनवणे ही एक सामान्य बाब आहे. परंतु पन्नास वर्ष एकाच मित्राशी घट्ट मैत्री
ठेवणे ही महत्त्वाची बाब आहे. 🌺 शुभ सकाळ🌺

एक असे ध्येय ठेवा जे तुम्हाला सकाळी लवकर उठण्यास भाग पाडेल. 🌺 सुप्रभात🌺

आरसा खूप कमजोर असतो परंतु सत्य दर्शवण्यासाठी घाबरून जात नाही. 🌺 गुड मॉर्निंग 🌺

इतरांवर विश्वास ठेवला तर तो कमकुवत बनतो पण स्वतःवर ठेवला तर ताकद बनते.🍀शुभ सकाळ 🍀

ज्या लोकांकडून कोणतीही अपेक्षा नसते तेच लोक नेहमी उत्कृष्ठ काम करतात.🌺 शुभ सकाळ🌺

एखादी गोष्ट मिळवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले पाहिजेत कारण जिंकलोच तर आपले प्रयत्न सार्थक होतील आणि हरलोच तर मिळेल एक महत्वाचा अनुभव.  🌻शुभ सकाळ🌻

आनंदासाठी खूप काही जोडावे लागते असे आपल्याला वाटते परंतु प्रत्यक्षात आनंदासाठी सर्वकाही सोडावे लागते असा अनुभव सांगतो. 🙏शुभ सकाळ🙏 

कुटुंब घड्याळाच्या काट्याप्रमाणे असावे कोणी लहान असावे ,कोणी मोठे, कोणी सावकाश असावे तर कोणी वेगवान परंतु कोणाचे बारा वाजवायचे असतील तर सर्वजण एकत्रित असावे. 💐शुभ सकाळ💐

नात्यांची किंमत ही पैशा प्रमाणे मानली पाहिजे कारण दोन्ही मिळवणे कठीण आहे परंतु घालवणे खूप सोपे आहे.🥀 शुभ सकाळ🥀

काहीतरी वेगळं करायचं असेल तर गर्दीपासून दूर जावा गर्दी धाडस देते परंतु ओळख हिरावून घेते. 🌺सुप्रभात🌺

जर लोक गरज पडल्यावर तुमची आठवण काढत असतील तर वाईट वाटून घेऊ नका तर अभिमान बाळगा कारण एका मेणबत्तीची आठवण तेव्हाच येते जेव्हा अंधार पडतो.

चांगल्या लोकांची एक गोष्ट खूप चांगली असते त्यांची आठवण काढावी लागत नाही ती आपोआप येते, जसे तुम्ही.🥀 शुभ सकाळ 🥀

जीवनामध्ये जिंकण्याची तयारी ठेवा कारण भाग्य बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते.  🌺शुभ सकाळ🌺

संधी आणि सूर्योदय यांमध्ये एक समानता आहे, विलंब करणारे नेहमी यांपासून वंचित राहतात. 🥀🍀शुभ प्रभात🥀🍀 

शक्ती आपल्या आवाजामध्ये नाही तर विचारांमध्ये ठेवा कारण शेती पावसाळ्यामध्ये करतात पुरामध्ये नाही.
🍀गुड मॉर्निंग 🍀

एखाद्या व्यक्तीची उणीव ती व्यक्ती गेल्यानंतरच लक्षात येते. 🍁🌝गुड मॉर्निंग 🍁🌝

जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण आपल्या हारण्याची वाट पाहत असतात. 🌝शुभ सकाळ🌝

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही, आणि वाईट वेळ आल्याशिवाय आपले कोण ते समजत नाही. 🌹🌷सुप्रभात🌹🌷

सर्वोत्कृष्ट मैत्री तर आपल्या दोन डोळ्यांची आहे, जे संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबतच उघडतात आणि एकमेकांसोबत बंद होतात, परंतु आयुष्यभर ते एकमेकांना पाहू शकत नाहीत.  🌹शुभ सकाळ🌹

कोणतेही काम सुरू करण्यासाठी प्रत्येक वेळ शुभ असते, कष्टाचे फळ हे मेहनतीने मिळते वेळ बघून नाही.
🍀सुप्रभात🍀

प्रेम ही अशी गोष्ट आहे जी माणसाला कधीच कोमेजून देत नाही आणि द्वेष
ही अशी गोष्ट आहे जी माणसाला कधीच फुलू देत नाही.🌷शुभ सकाळ🌷

आयुष्यात असे एक तरी स्वप्न बाळगा जे रात्री तुम्हाला उशिरापर्यंत जाण्यास व सकाळी
लवकर उठण्यासाठी भाग पाडेल. 🌷 शुभ सकाळ🌷

खूप मोठे संकट आले तर समजावं आपण यशाच्या जवळ पोहचलो. 🌹🌹शुभ सकाळ🌹🌹

सुरुवात करण्यासाठी महान असणे आवश्यक नाही पण महान होण्यासाठी सुरुवात
करावी लागते जागे व्हा आणि उत्कटतेने नवीन दिवसाची सुरुवात करा.💐💐शुभ प्रभात💐💐

जो संघर्षाच्या मार्गाने चालतो त्याच्याकडे जग बदलण्याची ताकत असते.🍁🌝गुड मॉर्निंग🍁🌝

यश कधीही मोठे नसते, यश प्राप्त करणारा मोठा असतो, मैत्री कधीच मोठी नसते, मैत्री टिकवणारे नेहमीच मोठे असतात.  🌷शुभ प्रभात 🌷

चांगल्या आणि खऱ्या लोकांचे व्यक्तिमत्त्व मिठासारखे निराळे असते. त्यांची उपस्थिती
लक्षात ठेवली जात नाही परंतु अनुपस्थिती प्रत्येक गोष्टीला आळणी बनवते. 💐 शुभ सकाळ💐 

आपल्या माणसांसोबत गेलेला वेळ 🕜 हा कधीच कळत नाही परंतु वेळेसोबत आपली
माणसे ही नक्कीच कळतात.

आयुष्यातील अनेक समस्यांची फक्त दोनच कारणं असू शकतात, पहिले म्हणजे आपण विचार न करता कृती करतो आणि कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो. 🌹🌹गुड मॉर्निंग🌹🌹

छत्री पाऊस थांबवू शकत नाही पण पावसामध्ये उभे राहण्याचे धैर्य देते त्याचप्रमाणे आत्मविश्वास यशाची हमी देत नाही परंतु यश प्राप्त करण्याची प्रेरणा नक्कीच देतो.

तुम्हाला तुमचे नशीब स्वतः लिहायचे आहे ते कोणतेही पत्र नाही जे इतर लोक तुम्हाला लिहून देण्यास मदत करतील. 🍀शुभ सकाळ🍀

आपल्याला आनंदी व्हायचे असेल तर प्रशंसा ऐका आणि सर्वोत्कृष्ट व्हायचे असेल तर निषेध ऐका. 
🍁🌝शुभ सकाळ🍁🌝

कासवाच्या गतीने का होईना पण दररोज प्रगती ही केलीच पाहिजे. बरेच ससे येतील आडवे परंतु त्यांना हरवण्याची धमक आपण ठेवलीच पाहिजे. 🙏 शुभ सकाळ🙏

ध्येयापर्यंत कसे पोहोचायचे हे त्या पक्षाकडून शिकावे जो एक एक गवताचा पेंढा उचलून कठोर परिश्रम घेऊन सुंदर घरट्याची निर्मिती करतो.  🌷शुभ प्रभात🌷 

यशाच्या मार्गावर चालत असताना अर्ध्या वरून मागे फिरू नका कारण परतीचा प्रवास ही अर्धाच असतो. 🥀शुभ सकाळ🥀

मी लवकर उठतो असे नाही ते तर माझे ध्येय आहे जे मला झोपू देत नाही. 🥀🍀 शुभ सकाळ🥀🍀

लोक म्हणतात, तुम्ही संघर्ष करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत परंतु लोक खरेच पाठीशी असतील तर संघर्ष करण्याची गरजच नाही.  💐शुभ सकाळ💐

आयुष्य हे खूप सुंदर आहे फक्त आपले मन शुद्ध असले पाहिजे. 🥀 शुभ सकाळ🥀

ज्या गोष्टी तुम्हाला चॅलेंज करतात त्याच गोष्टी तुम्हाला चेंज करतात. 🥀 शुभ सकाळ🥀

आयुष्यामध्ये आव्हाने प्रत्येकाकडे येत नाहीत कारण नशीब देखील नशीबवान लोकांचीच परीक्षा घेते.
🌺सुप्रभात🌺

मुली छोट्या छोट्या गोष्टींवरून रडतात परंतु आयुष्यामधील मोठ्या मोठ्या संकटाना हसत हसत तोंड देतात.
🥀🍀गुड मॉर्निंग.🥀🍀

पैशाने आपण आनंदाची साधने विकत घेऊ शकतो परंतु आनंद विकत घेऊ शकत नाही.  🍀सुप्रभात🍀

वेळेतील प्रत्येक सेकंद आनंदाने जगा कारण तो क्षण परत कधीही येणार नाही.  🌷शुभ सकाळ🌷

एखाद्याला शब्द दिला की निर्माण होती ती म्हणजे आशा आणि एखाद्याला दिलेला शब्द पाळला की निर्माण होतो तो म्हणजे विश्वास.  🌷शुभ सकाळ🌷

जोपर्यंत परमेश्वर तुमच्या सोबत आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही. 💐सुप्रभात💐

जोपर्यंत तुम्ही घाबरतच रहाल तोपर्यंत तुमच्या जीवनातील निर्णय कोणीतरी दुसरे घेत राहील. 🍀गुड मॉर्निंग🍀

स्वतःला त्या दिव्यासारखे घडवा, तो राजाच्या वाड्यातही तेवढाच प्रकाश देतो जेवढा एखाद्या गरीबाच्या झोपडीत. 🌷शुभ सकाळ🌷

ठरवलं ते होतच असं नाही आणि जे होत आहे ते कधी ठरवलेलं असतं असंही नाही…कदाचित यालाच आयुष्य म्हणतात!  🥀🍀सुप्रभात🥀🍀

अपयश मिळण्याची भीती असण्यापेक्षा यश मिळवण्याची तीव्र इच्छाशक्ती असली पाहिजे. 🍀 शुभ सकाळ🍀

आपले धाडस नेहमी सूर्यासारखे तेजस्वी ठेवा… संपूर्ण जग आपल्या मागे असेल. 🥀🍀 गुड मॉर्निंग 🥀🍀

आयुष्यामध्ये रिस्क घेण्यास कधीही घाबरू नका कारण, जिंकलात तर यशस्वी व्हाल आणि हरलात तर अनुभव मिळेल. 💐सुप्रभात💐

झऱ्यामधून येणारे गोड संगीत आपल्याला कधीच ऐकता आले नसते जर त्याच्या रस्त्यामध्ये दगड नसते तर. 

खरे बोलणाऱ्या व्यक्तीला जास्त मित्र नसतात परंतु चांगले मित्र नक्की असतात.  🍀सुप्रभात🍀

जीवन एक वाहणारी नदी आहे म्हणून प्रत्येक परिस्थितीमध्ये पुढे जात रहा, जेथे प्रयत्नांची उंची मोठी असेल तेथे नशिबाला ही झुकावे लागेल.💐 गुड मॉर्निंग 💐

नेहमी स्वतःसोबत पैज लावा जिंकलास तर आत्मविश्वास जिंकेल आणि हरलात तर गर्व हरेल.  🥀गुड मॉर्निंग🥀

कोणीतरी येऊन बदल घडवतील यापेक्षा आपणच त्या बदलाचा भाग झालेले केव्हाही चांगलेच. 🌺शुभ सकाळ🌺

हातून केलेले दान आणि मुखातून घेतलेले ईश्वराचे नाव कधीही व्यर्थ जात नाही.🌺सुप्रभात🌺

औषध शरीरात गेले तरच त्याचा परिणाम चांगला होतो त्याचप्रमाणे चांगले विचार हे मोबाईल मध्ये नाही तर हृदयामध्ये असतील तर जीवन सफल होईल.  🥀🍀गुड मॉर्निंग 🥀🍀

जन्मतः आपल्याला मिळतो तो चेहरा आणि आपण तयार करतो ती म्हणजे ओळख. 🌝शुभ सकाळ🌝

जीवन जगण्यासाठीच आहे तर ते हसून जगा, कारण तुम्हाला आनंदात पाहून आम्ही सुद्धा आनंदित होतो आपला दिवस चांगला जावो.  💐शुभ प्रभात 💐

वेळ आणि परिस्थिती नेहमी बदलतच राहतात परंतु नाती आणि खरे मित्र कधीच बदलत नाहीत.🌺 शुभ सकाळ🌺

वाईट परिस्थितीला तोंड दिल्याशिवाय कोणालाच मोठं होता येत नाही. शुभ सकाळ

लक्ष्यात ठेवा जेव्हा आपण इतरांसाठी चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठीदेखील कुठेतरी काहीतरी चांगले घडत असते. फरक एवढाच असतो कि ते आपल्याला दिसत नसते.  🌹शुभ सकाळ🌹

ज्याप्रमाणे झाडांची पाने गळल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही त्याच प्रकारे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस येत नाहीत.  🍀सुप्रभात🍀

आपण थोडा वेळ अजून झोपू शकता आणि अपयशाचा सामना करू शकता किंवा यशाचा
पाठलाग करण्यासाठी आपण त्वरित उठू शकता. निर्णय तुमचा आहे… 🍁🌝शुभ सकाळ🍁🌝

जेव्हा सगळं संपुण गेल्यासारखं वाटत तीच तर खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरुवात करण्याची.🌻शुभ सकाळ🌻

वेळ आणि जीवन हे जगातील सर्वोत्तम शिक्षक आहेत जीवन वेळेचा योग्य वापर कसा करावा शिकवते तर वेळ जीवनाचे मूल्य शिकवते. 🥀🍀गुड मॉर्निंग🥀🍀 

नाती बनवणे एवढे सोपे आहे जसे मातीने मातीवर माती लिहिणे… परंतु नाती टिकवणे तेवढेच अवघड आहे जसे पाण्याने पाण्यावर पाणी लिहिणे.🥀 शुभ सकाळ🥀

समाधान हि एक प्रकारची संपत्तीच आहे, ज्याला हि संपत्ती सापडते तो समाधानी होतो. दुसऱ्याच्या वाट्यातील हिसकावून खाणाऱ्या माणसाचे पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा व्यक्ती कधीच उपाशी मरत नाही. 🙏शुभ प्रभात.🙏

जीवन प्रत्येकाला समान संधी देते, फरक फक्त एवढाच आहे कोणीतरी ती संधी ओळखतो आणि कोणीतरी त्या संधीकडे दुर्लक्ष करतो. 💐शुभ प्रभात💐

सुख व्यक्तीच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख व्यक्तीच्या संयमाची, आणि या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीचे जीवन यशस्वी होते.🥀गुड मॉर्निंग 🥀

मी खूप नशीबवान आहे कारण आज सकाळी देवाने दिलेल्या दोन भेटवस्तू मी उघडल्या. त्या म्हणजे माझे डोळे. 🌷शुभ सकाळ🌷

आपला वेळ मर्यादित आहे त्यामुळे दुसऱ्यांचे जीवन जगण्यामध्ये तो व्यर्थ करू नका. 🌺सुप्रभात🌺

डोळे बंद करून कधी संकट संपत नाहीत आणि संकट आल्याशिवाय डोळे कधी उघडत नाहीत. 🌹🌷शुभ सकाळ🌹🌷

यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी स्वतः बनवलेल्या मार्गाचाच उपयोग करा. 🍀🌷 शुभ सकाळ 🌷🍀 

प्रत्येक सकाळ हि नवीन सुरुवात, नवीन आशा आणि आशीर्वाद घेऊन आलेली असते. कारण आपल्याआयुष्यातील प्रत्येक सकाळ हि देवाने दिलेली एक देणगी आहे. तिचा पुरेपूर उपयोग करून घ्या.🍀शुभ सकाळ🍀

जर शस्त्रे उचलली नाही तर आपण आपले अस्तित्व गमावून बसाल आणि जर शास्त्र वाचले नाही तर आपली संस्कृती.. 🥀🥀शुभ प्रभात 🥀🥀

यशस्वी होण्यासाठी आधी स्वतःवर विश्वास ठेवा की, मी हे करू शकतो. 🍀शुभ सकाळ🍀

विश्वास आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत पण ते एकत्र आले तर अशक्य गोष्टी शक्य होतात. 🍀 शुभ सकाळ🍀

आयुष्य आरशासारखे आहे जर तुम्ही हसाल तर ते तुमच्याकडे पाहून हसेल.  🌝शुभ प्रभात🌝

गर्व कोणालाही वर येऊ देत नाही आणि स्वाभिमान कोणालाही खाली पडू देत नाही. 🌺गुड मॉर्निंग 🌺

जर तुम्ही कोणतीही रिस्क घेत नसाल तर तुम्ही सर्वात मोठी रिस्क घेत आहात.  💐सुप्रभात💐

एक चूक आपला अनुभव वाढव ते आणि अनुभव आपल्या चुका कमी करतो. 🌷 गुड मॉर्निंग 🌷

जिथे किंमत नाही तिथे जाणे व्यर्थ आहे मग ते कोणाचे घर असो किंवा कोणाचे हृदय. 🥀🍀शुभ सकाळ🥀🍀

हे जग जेवढे सुंदर आहे तेवढेच सुंदर तुमचे मन आहे 🌷शुभ सकाळ.🌷

भविष्यात आपण किती यश मिळवणार हे तुमच्या आजच्या केल्या जाणाऱ्या कामावर अवलंबून असते. म्हणजं जिद्दीने पेटून उठा आणि जोपर्यंत आपले धेय्य गाठत नाही तोपर्यंत थांबू नका. 🌻शुभ सकाळ🌻

सौंदर्याचा अभाव चांगल्या स्वभावाने पूर्ण करता येऊ शकतो परंतु स्वभावातील अभाव सौंदर्याने पूर्ण करता येऊ शकत नाही. 🍁🌝शुभ सकाळ🍁🌝

जीवनाला सोपे नाही, तर स्वतःला मजबूत बनवावे लागते योग्य वेळ कधीच येत नाही… फक्त वेळ आपल्याला, तीचा योग्य वापर करावा लागतो. 🥀सुप्रभात🥀

संकटे तर आपले मित्र आहेत कारण ते येताना नवीन संधी घेऊन येतात. हे तर आपल्यावर आहे कि आपण या संकटाना कसे सामोरे जातो. 🌷शुभ सकाळ🌷

एखाद्याच्या सल्ल्यानुसार मार्ग जरुर मिळेल परंतु ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःलाच मेहनत घ्यावी लागेल.
🌺सुप्रभात🌺

जे स्वतःवर विश्वास ठेवतात बऱ्याचदा तेच लोक आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात. 💐गुड मॉर्निंग 💐

Leave a Reply