Makar Sankranti 2024 In MarathiL: जर तुम्ही Makar Sankranti Wishes In Marathi च्या शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही तुमच्यासाठी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा २०२२ चा सर्वोत्तम संग्रह आणला आहे. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा संग्रह नक्कीच आवडेल. तुम्हाला हे आवडल्यास Facebook , Instagram , Whatsapp वर शेअर करा.
आमच्या कडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा .
Makar Sankranti 2022 Wishes
विसरुनी जा दुःख तुझे हे,मनालाही दे तू विसावा..आयुष्याचा पतंग तुझा हा,प्रत्येक क्षणी गगनी भिडावा…शुभ संक्रांत!
Makar Sankranti Status In Marathi
नवीन वर्षाच्यानवीन सणाच्यागोड मित्रांना“मकर संक्रातीच्या”गोड गोड शुभेच्छा!
Makar Sankrantichya Hardik Shubhechha
गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या…मनातील कडवापणा बाहेर पडू द्या…या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या…उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे…!!सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे…!!श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे…!!शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…!!दुःख असावे तिळासारखे,आनंद असावा गुळासारखा,जीवन असावे तिळगुळासारखे,“भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!
Makar Sankarantichya God God Shubhechha
दुःख सारे विसरून जाऊ,गोड-गोड बोलून आनंदाने राहु,नवीन उत्सवाचे स्वागत करू चला,तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला…शुभ मकर संक्रांती!
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी
तिळाची उब लाभो तुम्हाला,गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,यशाची पतंग उड़ो गगना वरती,तुम्हास अणि तुमच्या परिवारास…शुभ मकर संक्रांती!
आठवण सूर्याची,साठवण स्नेहाची,कणभर तीळ,मनभर प्रेम,गुळाचा गोड़वा,स्नेह वाढवा…“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”
Happy Makar Sankranti 2022 Wishes
” तिळ-गुळ घ्या आणि गोडगोड बोला,मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्या ”
एक तिळ रुसला , फुगलारडत रडत गुळाच्या पाकात पडलाखटकन हसला हातावर येताच बोलू लागलातिळगुळ घ्या गोड गोड बोला .
Happy Makar Sankranti 2022
कणभर तिळ मणभर प्रेमगुळाचा गोडवा आपूलकी वाढवातिळगुळ घ्या गोडगोड बोला….मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा
तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्हीमिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील गोडवा तुम्ही ..वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवातआमच्याकडून तुम्हास आनंदी मकर संक्रांत !!!
Marathi Makar Sankranti wishes
विसरुनी जा दुः ख तुझे हेमनालाही दे तू विसावा ..आयुष्याचा पतंग तुझा हाप्रत्येक क्षणी गगनी भिडवा ..!!मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्या
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!मराठी अस्मिता, मराठी मन,मराठी परंपरेची मराठी शान,आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण!
Makar Sankranti Image
तिळ आणि गुऴा सारखी राहावी आपली मैञी घट्ट, आणि मधुरहीऩात्यातील कटुंता इथेच संपवातिळगुळ घ्या नि गोड गोड बोला……..तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
मकर संक्रांती मराठी SMS | Makar Sankranti SMS
शब्द रुपी तिळगूळ घ्या,गोड बोलतच आहात तसेच बोलत रहा”मकर संक्रांत हा एक गोड सण आहे.तुम्हाला शुभेच्छा देण्याचे एक निमित्त आहे.ही मकर संक्रांत तुम्हाला व कुटुंबातीलसर्व सदस्यांना येत्या वर्षात खूप भरभराट,सुखसम्रुध्दी व उत्तम आयुआरोग्य घेऊन येवोही परमेश्वर चरणी प्रार्थना!
Sankranti wishes In Marathi
आकाशाला टेकतील असे हात नाहीतमाझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे .तिळगुळ घ्या गोड़ बोला
Makar Sankranti Quotes In Marathi
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,…!!सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे……….!!श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे………!!शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे…….!!दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा,जीवन असावे तिळगुळासारखे.“मकरसंक्रातीच्याखूप खूप शुभेच्छा”
Makar Sankranti 2022 Marathi
कडू औषध आपण लगेच गिळून टाकतोपण गोड चॉकलेट चघळून चघळून खातोअसंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसराआणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…मकरसंक्राती हादिक शुभेच्छातिळगुळ घ्या गोड बोला
शब्दांनिच शिकवलय पडता पडता सावरायला,शब्दांनिच शिकवलय रडता रडता हसायला,शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणिशब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ,शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणिशब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा,शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी, आणिशब्दांमुऴेच तरऴते कधितरी डोऴ्यात पाणी…“म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणिजो मन जिंकेल तो जग जिंकेल “तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी 2022
नव्या युगातल नवीन वर्ष..अन नव्या वर्षातला पहिला हर्ष..प्रेमाची देवान घेवाण..आणि मैत्रीची साठवण..म्हणून दुखाच विसर्जन..आणि शुद्ध भावनांचं मन..हाच असतो खरा संक्रांति चा सन..प्रेम भावाचे हे तीळ आणि गुळ..इथेच दडली आहे गोडीची मूळ..मग चाखायला कसला उशीर..आता सोडा एकमेकान वर प्रेमाचे तीर..करा लांब नात्याच्ये सोनेरी हात..आणि द्या एकमेकांना मायेची साथ..गोडीचा गोडवा..दुष्ट भावनांचा तोडवा..आणि यातच नाती आपली जोडवा..भावी आयुष्यात तुम्ही पुढे जाव अशी एकच आहे इच्छामकर संक्रांति च्या माझ्या सर्व प्रिय मित्र-मैत्रिणींना हार्दिक शुभेचा.