Heart Touching Love Quotes In Marathi: नमस्कार मित्रांनो ,आज आम्ही घेऊन आलो आहोत मराठी लव्ह स्टेटस.आम्हाला आशा आहे तुम्हाला हे स्टेटस नक्की आवडतील . जर तुम्हाला हे स्टेटस आवडले असतील तर आपल्या मित्रां सोबत शेयर करा .
Love Quotes In Marathi
प्रेम हे लाल मिरची सारखे असते,चुर्र-चुर्र आवाज करत डोळे नेहमी ओले ठेवते …पण तरीही ते आपल्याला हवे असते,♥ आयुष्याची चव वाढविण्यासाठी…
मी नाही पिंपळाच्या पानासारखाजो अकाली गळून पडेन,मी आहे मेहंदीच्या पानासारखाजो स्वत:ला कुस्करुन तुझ्या आयुष्यात रंग भरेन….
Love Status Marathi
“आयुष्यभर हसवेन तुलापण मला कधी रडवून जाऊ नकोस..काळजी घेईन तुझी जीवापाडपण मला वाऱ्यावर सोडून कधी जाऊ नकोस. ”
तुझ्या चेहर्यावरचा रागतुझ्यासारखाच गोड आहे..म्हणूनच माझ्या मनाचीतुझ्याकडे ओढ आहे..तुझ्या अबोलपणाचं कारणमाझ्यावरचा राग आहे..मग मीही अबोलाच राहतोतसं राहणं मला भाग आहे.
तुला राग आला कीतू दिसतेस छान..पण एक टक पाहत राहिले की,खाली झुकवतेस मान..तुझ्या माझ्या जीवनातएक दिवस असा येणार आहे..तुझी आई माझी सासू वमाझी आई तुझी सासू होणार आहे.
प्रेमात जरा रागावल्याशिवाय,प्रेमाला गोडी येणार नाही..आणि रागावून दूर गेल्याशिवाय,त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.
वर्षाच्या प्रत्येक महिन्याला,महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला,आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला,दिवसाच्या प्रत्येक तासाला,तासांच्या प्रत्येक मिनिटाला,मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला,आठवण येते तुझी मला,प्रत्येक क्षणा-क्षणाला.
Heart Touching Love Quotes In Marathi
जीवनात कधीही अशा व्यक्तीशी प्रेम करू नका जी,जगासाठी सुंदर असु शकेल परंतु अशा व्यक्तीशी करा,जी तुमचं जग सुंदर करून टाकेल.
तू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आलासुंदर दान पदरात टाकायला त्याने किती उशीर केला.
तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं,थोडी लाजून हसलीस की बजेट माझं गडगडतं.
प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.
मनापासून प्रेम करणाराकधीच वेडा नसतो कारण तेवेड समजुन घेण्यासाठी कधीतरीमनापासून प्रेम करावं लागतं.
हे पण वाचा 👉 जीवनावर मराठी स्टेटस
Love Sms Marathi
नजरेतील मादकता घायाळ करते हृदयालात्यातूनच येते मग प्रेमपाखरू उदयाला.
प्रेम तुझं खरं असेल तरजीव तुझ्यावर ओवाळेल तीस्वत:च्याचं भावनांचं मनशेवटी ती मारेल तरी कीती..
मन गुंतायला वेळ लागत नाहीमन तुटायलाही वेळ लागत नाहीवेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायलाआणी तुटलेल्या मनाला सावरायला.
प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचारशब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना?अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना?
प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतंहृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं !
True Love Quotes In Marathi
प्रॆम हॆ टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतंपण त्याचा सुगंध अनुभवायलाप्रथम त्याच्या काटयांशी खॆळावं लागत.
तू रोज माझ्या समोरुन जातेस,पण हिम्मत होत नाही बोलण्याची,मनात तू आहेस खरी पणभिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.
जगावे असे की मरणे अवघड होईल,हसावे असे की रडणे अवघड होईल,कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.
आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे,फुलांच्या या गुच्छात एक फूल माझे असू दे,काढशील जेव्हा आठवण आपल्यांची,त्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे.
प्रेम म्हणजेसमजली तर भावना आहे,केली तर मस्करी आहे,मांडला तर खेळ आहे,ठेवला तर विश्वास आहे,घेतला तर श्वास आहे,रचला तर संसार आहे,निभावले तर जीवन आहे.
हे पण वाचा 👉 रॉयल मराठी स्टेटस
Love Quotes In Marathi
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.
आज डोळ्यांना रडावेसे वाटते,आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.
खरी माणसे ही,जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत,तर ती माणसे,जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात.
मला तुझं हसणं हवं आहे,मला तुझं रुसणं हवं आहे,तु जवळ नसतांनाही,मला तुझं असणं हवं आहे.
एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,मान अपमान प्रेमात काहीच नसतं,आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.
विसरून जा तिला जी तुला विसरेल,बघु नकोस तिला जी तुला रडवेल,पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,जी स्वतः रडून तुला हसवेल.
वाट पाहशील तर आठवण बनून येईन,तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,एकदा मनापासून आठवून तर बघ,तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.
जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते,तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,कारण प्रेम हे मौल्यवान असते.
प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.
प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,राग नसावा अनुराग असावा,जीव देणे नसावे जीव लावणे असावे,तुमच्यासाठी काय पण नसावे,तू तिथे मी असावे.
कविता चुकली तर कागद फडता येतोपण प्रेम चुकलं तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात.
गोड आठवणी आहेत तेथे,हळुवार भावना आहेत,हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,आणि जेथे अतूट प्रेम आहे,तेथे नक्कीच तू आहेस.
कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.
ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,आणि जी आपल्याला अगदी नकोशी असतेतीच आपल्यावर जीव टाकत असते.
प्रेम हा असा शब्द आहे की,जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.
खुबी माझ्यात एवढी नाही की,एखाद्याच्या मनात घर करून जाईन,पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन.
प्रेम त्याच्यावर करावे,ज्याला आपण आवडतो,नाहीतर आपल्या आवडीसाठी,आपण उगाच आयुष्य घालवतो.
प्रेम कसं असतं ते मला बघायचंय,भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय,श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो,पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय.
प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,राग नसावा अनुराग असावा,जीव देणे नसावे जीव लावणे असावे,तुमच्यासाठी काय पण नसावे,तू तिथे मी असावे.
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदरतू नक्कीच आहेस,पण त्यापेक्षाही सुंदरतुझे माझ्या आयुष्यात असणे आहे.
तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर,मी कधीही तोडणार नाही,तु ये अथवा नको येऊ,मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही.
जे कठीण आहे ते सोपे करावे,je जे सोपे आहे ते सहज करावे,je जे सहज आहे ते सुंदर करावे आणिजे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे.
अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,समजून न घेता काय ते प्रेम करणे,खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.
जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,पण ती तुम्हाला भेटत नाही,तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरीतुमच्यावर जास्त प्रेम करतंय,आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.
आयुष्य हे एकदाच असते,त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,आपण दुसऱ्याला आवडतो,त्यालाच प्रेम समजायचे असते.
तुझ्याशिवाय जगणं कायजगण्याचं स्वप्नंसुद्धापाहू शकत नाही,श्वासाशिवाय काही क्षणमी जगू शकतो,पण तुझ्याशिवाय एकहीक्षण जगू शकत नाही.
शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,काढशील आठवण माझी जेव्हा,अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.
सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची,सुटता सुटेना..शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना.
आयुष्यभर कोणासाठी थांबणेम्हणजे प्रेम,कोणीतरी सुखात असल्याचा आनंदम्हणजे प्रेम,कोणासाठी तरी रडणारे मनम्हणजे प्रेम,आणि कोणाशिवाय तरी मरणेम्हणजे प्रेम.
ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की,एखाद नातं तोडण्याची वेळ आली आहेतेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा..“हे नातं एवढा काळ का जपलं..?
फसवून प्रेम कर,पण प्रेम करून फसवू नकोस,विचार करून प्रेम कर,पण प्रेम करून विचार करू नकोस,हृदय तोडून प्रेम कर,पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.
असे असावे प्रेमकेवळ शब्दानेच नव्हेतर नजरेने समजणारे.असे असावे प्रेमकेवळ सावलीतच नव्हेउन्हात साथ देणारे.असे असावे प्रेमकेवळ सुखातच नव्हेतर दु:खातही साथ देणारे.
एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,मान अपमान प्रेमात काहीच नसतं,आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.
प्रेमात जरा रागावल्याशिवाय,प्रेमाला गोडी येणार नाही..आणि रागावून दूर गेल्याशिवाय,त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.
शिंपल्याचा शो पीस नकोजीव अडकला मोत्यात.
कातर वेळचा गार वारा,तुझी स्मृती घेऊन भेटतो,मिट्ट काळोख येता गारवा,पाऊस अलगद मनात दाटतो.आज डोळ्यांना रडावेसे वाटते,आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.
ह्या हृदयालाच माहिती आहेमाझ्या प्रेमाची स्थिती,कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.
वाट पाहशील तर आठवण बनून येईन,तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,एकदा मनापासून आठवून तर बघ,तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.
प्रेम हा असा शब्द आहे की,जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.
एका चुकीमुळे संपतं ते प्रेमआणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम.
—————जेव्हा एखादी मुलगीकधीतरी मी मरेन,एखाद्या मुलासोबत मनापासुंन Attach होते ना..तेव्हा त्या मुलाला आयुष्यातून काढूंन टाकणंतिच्यासाठी खूप कठीण होऊन जात..
कधीच कोणत्या गोष्टीसाठीजेवढा जीव तळमळला नाहीतेवढा तुझ्याशी बोलायला तळमळतो..
तुला माहित आहे कामी या जगात सर्वात जास्त कोणाला Like करतो,या status मधला पहिला शब्द वाच मग कळेल..
तुझ्यावर असं प्रेम केलंय कीमाझ्या डोळ्यांना तुला पाहिल्या शिवाय करमत नाही….पण एकही रात्र तुझ्याआठवणी शिवाय जात नाही..
“कधीतरी मी मरेन,आणि तुला सोडुन जाईल…पण..???जिवंतपणी तुमच्या वर भावांनो इतक प्रेम करेन,की मला नेताना देवालाही लाज वाटेल…!!”
तुझ्या साठी बघ मी, किती मोठ्ठं #मन केलं…..तुला आवडतं खेळायला म्हणून…….हृदयाच #खेळणं केलं….
सवय लागलीये तुझ्यावर प्रेम करायची सुटता सुटेना…..शेवटी ठरवलं विसरून जायचं तुला,पण तुझ्यावाचुन जगणं ही जमेना…
“तु कोणाशी पण बोल, पण ज्या दिवशी मी नाही बोलणार त्या दिवशी तु रडशील.कारण तुला असे वाटणार की ,पंजा छक्का सोबत बोलून…….मी माझा एक्का गमावलाय..”
“जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. ,कारण ही विसरता येत नाही.,अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही..”
“जेव्हा आपण एखाद्याच्या भावनांशी खेळतोतेव्हा enjoy करतो..पणजेव्हा खरं प्रेम करतो नातेव्हा क्षणाक्षणाला मरतो…”
काय बोलायचं माहिती नसततरी पण मलातुझ्याशीच बोलायचं असत.
मला तुझ्याशी प्रेमाने बोलण्यापेक्षाभांडायला जास्त आवडत.
जो गोडवा तुझ्या Kiss मध्ये आहेतो जगातल्या कुठल्याचचॉकलेट मध्ये नाही.
माहित नाही मला हक्क आहे कि नाहीपण तुझी काळजी करायला खूप आवडत.
तुझ्याशी Whatsapp वरबोललं तरी एवढं छान वाटत,विचार कर तू भेटल्यावरकिती आनंद होत असेल..
तू सोबत पाहिजे बस,बाकी तुझं भांडणं,रुसणं मान्य आहे मला..
तुझी इतकी सवय झाली आहे नाकि एक दिवस जरी बोलणं झालं नाही नातर कशातच मन लागत नाही.
आयुष्यभर साथ द्यायची कि नाहीहा निर्णय तुझा आहे,मरेपर्यंत तुझी साथ देणारहा शब्द माझा आहे.
जिवंत आहे तोपर्यंत बोलत जामेल्यावर माझी फक्त आठवण येईलमाझा msg नाही येणार.
माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे,शब्दात सांगणं खूप अवघड आहे,भले तू इथे मी तिथे आहेपण मन मात्र माझं तुझ्याजवळच आहे.
जर आयुष्य असेल तरतुझ्या सोबत असू दे…आणिजर मृत्यु असेल तरतुझ्या अगोदर असू दे…
जर मुलाला वाटते कित्याच्या प्रेयसीने त्याच्या आयुष्यात परी सारखे येऊन नांदावे …तर त्यासाठी त्याने आधी तिच्यासाठीस्वतःच्या हृदयात स्वर्ग निर्माण केला पाहीजे !!!
जीवन जगता जगताएकदाच प्रेम करायचं असतं,तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं….
तुझा हात आयुष्यभर असाच राहू दे…!श्वासात माझ्या तुझा श्वास असाच गुंफून राहू दे…!तुझ्या ओठांचा स्पर्श.. माझ्या ओठांवर असाच राहू दे…!
तुझ्यात इतके स्वत:लासामावायचे आहे किआयुष्याला हि वाटावे किआयुष्य किती कमी आहे…
दाटून आलेल्या संध्याकाळी,अवचित ऊन पडतं…तसंच काहीसं पाऊल न वाजवता,आपल्या आयुष्यात प्रेम येतं…
प्रेम म्हणजे आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नंसगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न…